Lokmat Agro >बाजारहाट > सकाळच्या सत्रात कसा आहे ज्वारी बाजार? काय मिळतोय शेतकऱ्यांना भाव?

सकाळच्या सत्रात कसा आहे ज्वारी बाजार? काय मिळतोय शेतकऱ्यांना भाव?

How is the sorghum market in the morning session? What are the farmers getting? | सकाळच्या सत्रात कसा आहे ज्वारी बाजार? काय मिळतोय शेतकऱ्यांना भाव?

सकाळच्या सत्रात कसा आहे ज्वारी बाजार? काय मिळतोय शेतकऱ्यांना भाव?

सोलापूरात आज ज्वारीची सर्वाधिक आवक, काय मिळतोय क्विंटलमागे भाव?

सोलापूरात आज ज्वारीची सर्वाधिक आवक, काय मिळतोय क्विंटलमागे भाव?

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज सकाळच्या सत्रात ४४७२ क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे. यावेळी मालदांडी, रब्बी, दादर, हायब्रीड, शाळू,पांढरी, रब्बी जातीच्या ज्वारीची आवक होत असून क्विंटलमागे २००० ते ४२०० रुपयांचा भाव मिळत आहे.

पुण्यात मालदांडी जातीच्या ज्वारीला चांगला भाव मिळत असून सर्वसाधारण ४२०० ते ४८०० रुपयांचा भाव मिळत आहे. आज सकाळच्या सत्रात ६९७ क्विंटल ज्वारीची आवक होत आहे. आज सोलापूरमध्ये सर्वाधिक ज्वारीची आवक होत असून १८४३ क्विंटल ज्वारी बाजारात विक्रीसाठी दाखल झाली होती. क्विंटलमागे मिळणारा सर्वसाधारण दर ३८०० ते ४४२५ रुपयांचा आहे.

धुळे बाजारसमितीतही आज ज्वारीची चांगली आवक होत असून सकाळच्या सत्रात ६७६ क्विंटल हायब्रीड जातीची तर ५० क्विंटल दादर जातीच्या ज्वारीची आवक झाली. क्विंटलमागे दर कमी मिळत असून २१०० ते २२३१ रुपये भाव सुरु आहे.

जाणून घ्या ज्वारीचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/04/2024
अमरावतीलोकल3250028502675
बुलढाणाशाळू30200025002300
छत्रपती संभाजीनगररब्बी20200036012900
धाराशिवपांढरी147250138003380
धुळेहायब्रीड676209622312160
धुळेदादर50215026412570
जळगावहायब्रीड196222522452235
जळगावदादर374275537253430
जालनाशाळू10200023002100
पुणेमालदांडी697360048004200
सांगलीहायब्रीड220318033003240
सांगलीशाळू206353043703935
सोलापूर---1843300044253800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4472

Web Title: How is the sorghum market in the morning session? What are the farmers getting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.