Lokmat Agro >बाजारहाट > आज कांदा बाजारात किती क्विंटल कांद्याची आवक झाली? काय भाव मिळाला‌?

आज कांदा बाजारात किती क्विंटल कांद्याची आवक झाली? काय भाव मिळाला‌?

How many quintals of onions arrived in the onion market today? What price did you get? | आज कांदा बाजारात किती क्विंटल कांद्याची आवक झाली? काय भाव मिळाला‌?

आज कांदा बाजारात किती क्विंटल कांद्याची आवक झाली? काय भाव मिळाला‌?

बाजारसमितीनिहाय कांदा बाजारभाव जाणून घ्या...

बाजारसमितीनिहाय कांदा बाजारभाव जाणून घ्या...

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या आठवडाभरापासून किरकोळ बाजारात कांद्याने उसळी घेतल्यानंतर आज बाजारात उन्हाळी, पांढला, लोकल, लाल आणि चिंचवड कांद्याची आवक झाली होती. दरम्यान, राज्यातील सर्व मुख्य बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला? कोणत्या बाजार समितीत किती क्विंटल कांद्याची आवक झाली? कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी किती भाव मिळाला? जाणून घ्या..

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समिती

जात/प्रत

परिमाण

आवक

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

04/11/2023

कोल्हापूर

---

क्विंटल

4073

1500

5100

3300

अकोला

---

क्विंटल

580

2500

5000

4000

छत्रपती संभाजीनगर

---

क्विंटल

1212

2700

4000

3350

हिंगणा

---

क्विंटल

3

3500

3500

3500

जुन्नर - नारायणगाव

चिंचवड

क्विंटल

110

600

4510

2500

कराड

हालवा

क्विंटल

99

2000

5000

5000

सोलापूर

लाल

क्विंटल

23982

100

6000

3000

जळगाव

लाल

क्विंटल

650

1052

4000

3500

पंढरपूर

लाल

क्विंटल

184

300

4600

3200

नागपूर

लाल

क्विंटल

620

4500

5500

5250

कोपरगाव

लाल

क्विंटल

30

2000

3251

2801

साक्री

लाल

क्विंटल

3280

1000

3675

3200

अमरावती- फळ आणि भाजीपाला

लोकल

क्विंटल

3

2000

5500

3750

पुणे -पिंपरी

लोकल

क्विंटल

32

2000

5000

3500

पुणे-मोशी

लोकल

क्विंटल

577

1500

4500

3000

नागपूर

पांढरा

क्विंटल

500

5500

6000

5875

येवला

उन्हाळी

क्विंटल

4000

1000

4101

3000

येवला -आंदरसूल

उन्हाळी

क्विंटल

2000

400

3751

3100

नाशिक

उन्हाळी

क्विंटल

1032

2400

4250

3700

लासलगाव - निफाड

उन्हाळी

क्विंटल

1450

1300

3853

3400

लासलगाव - विंचूर

उन्हाळी

क्विंटल

9850

1500

4052

3300

सिन्नर - नायगाव

उन्हाळी

क्विंटल

119

1000

3591

3350

राहूरी -वांबोरी

उन्हाळी

क्विंटल

2322

300

3600

2500

कळवण

उन्हाळी

क्विंटल

9900

1000

4800

3700

चांदवड

उन्हाळी

क्विंटल

7100

2000

3901

3300

मनमाड

उन्हाळी

क्विंटल

1500

700

3576

2900

कोपरगाव

उन्हाळी

क्विंटल

5790

1000

4202

3500

कोपरगाव

उन्हाळी

क्विंटल

1212

1000

3850

3475

पिंपळगाव बसवंत

उन्हाळी

क्विंटल

9745

2000

4569

3500

पिंपळगाव(ब) - सायखेडा

उन्हाळी

क्विंटल

1840

1000

3800

3150

भुसावळ

उन्हाळी

क्विंटल

4

3500

4500

4000

 

Web Title: How many quintals of onions arrived in the onion market today? What price did you get?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.