Lokmat Agro >बाजारहाट > Whole Gram Rate : आज राज्यातील हरभऱ्याला किती मिळाला दर?

Whole Gram Rate : आज राज्यातील हरभऱ्याला किती मिळाला दर?

How much did gram get in the state today? | Whole Gram Rate : आज राज्यातील हरभऱ्याला किती मिळाला दर?

Whole Gram Rate : आज राज्यातील हरभऱ्याला किती मिळाला दर?

महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगामातील सर्वात महत्त्वाचे पीक असलेल्या हरभऱ्याला राज्यभरामध्ये संमिश्र दर मिळताना दिसत आहे.

महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगामातील सर्वात महत्त्वाचे पीक असलेल्या हरभऱ्याला राज्यभरामध्ये संमिश्र दर मिळताना दिसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगामातील सर्वात महत्त्वाचे पीक असलेल्या हरभऱ्याला राज्यभरामध्ये संमिश्र दर मिळताना दिसत आहे. सर्वसाधारण दराचा विचार केला तर ६ रुपये प्रति क्विंटल ते ९ हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळताना दिसत आहे. 

दरम्यान, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे हरभऱ्याचे उत्पादन घटले असून सध्या बाजारातीलही हरभऱ्याची आवक घटली आहे. आज राज्यातील सिंधी (सेलू), मूर्तिजापूर, मुंबई, अमरावती, अकोला, धामणगाव - रेल्वे या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची आवक झाले आहे. 

आज हरभऱ्याच्या सर्वाधिक सरासरी दराचा विचार केला तर बुलढाणा बाजार समितीमध्ये सर्वाधिक सरासरी दर म्हणजेच ९ हजार २५० रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे. पण या बाजार समितीमध्ये केवळ १३० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. तर आज यावल बाजार समितीमध्ये ३३८ क्विंटल हरभऱ्याची आवक झाले असून येथे ५ हजार ३४० रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला. हा दर आजच्या दिवसातील राज्यभरातील निच्चांकी दर होता.

आजचा सविस्तर हरभऱ्याचा दर
 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/05/2024
पुणे---क्विंटल39650076007050
दोंडाईचा---क्विंटल24419459005800
माजलगाव---क्विंटल84550065506400
राहूरी -वांबोरी---क्विंटल7615062006175
चाळीसगाव---क्विंटल16500063005801
पाचोरा---क्विंटल15610062716151
भोकर---क्विंटल18635063506350
हिंगोली---क्विंटल400616065006330
करमाळा---क्विंटल6600064006100
रिसोड---क्विंटल750657068306700
राहता---क्विंटल7630064016350
दोंडाईचाबोल्डक्विंटल114600080517900
चिखलीचाफाक्विंटल95580065256162
धामणगाव -रेल्वेचाफाक्विंटल1500600066006400
पाचोराचाफाक्विंटल5635163516351
मलकापूरचाफाक्विंटल308570065006300
नेर परसोपंतचाफाक्विंटल27649066656575
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल25500070006551
यावलहायब्रीडक्विंटल338498058505340
बुलढाणाहायब्रीडक्विंटल120700075007300
दोंडाईचाजंबुक्विंटल88600100019200
बुलढाणाकाबुलीक्विंटल130900095009250
तुळजापूरकाट्याक्विंटल40600065006250
धुळेलालक्विंटल10600060656055
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल58630066006450
जिंतूरलालक्विंटल7640064006400
वरोरा-शेगावलालक्विंटल21635063506350
वरोरा-खांबाडालालक्विंटल9500062095800
मंठालालक्विंटल8630064006400
मुखेडलालक्विंटल11680068006800
मुरुमलालक्विंटल42600063006150
बुलढाणालालक्विंटल150600065006300
उमरखेड-डांकीलालक्विंटल50550057005600
अकोलालोकलक्विंटल1160560567806500
अमरावतीलोकलक्विंटल2025630066006450
लासलगाव - निफाडलोकलक्विंटल4649966006600
आर्वीलोकलक्विंटल250550065106350
नागपूरलोकलक्विंटल459580067006475
मुंबईलोकलक्विंटल1044620080007400
वर्धालोकलक्विंटल35635065256410
मुर्तीजापूरलोकलक्विंटल1150590566506310
सावनेरलोकलक्विंटल92610063806250
जामखेडलोकलक्विंटल3600063006150
गेवराईलोकलक्विंटल18645066506550
परतूरलोकलक्विंटल11400064006351
चांदूर बझारलोकलक्विंटल259540066806420
मेहकरलोकलक्विंटल410500067206000
वरोरालोकलक्विंटल27550063505900
नांदगावलोकलक्विंटल9639168016650
तासगावलोकलक्विंटल22535056505560
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल6520165306448
अहमहपूरलोकलक्विंटल43580066006376
काटोललोकलक्विंटल210576065506350
सिंदीलोकलक्विंटल206550065256350
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल1270580064706390
देवळालोकलक्विंटल8420064156385
दुधणीलोकलक्विंटल33660068006700
देवणीलोकलक्विंटल4630066006450
सोलापूरपिवळाक्विंटल3578565056505

Web Title: How much did gram get in the state today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.