Join us

आज कोणत्या बाजार समितीत सोयाबीनला किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 8:30 PM

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

सोयाबीनची सध्याची बाजारातील स्थिती ढासळली असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. तर आज चार बाजार समितीमध्ये हमीभावाएवढा दर मिळाला असून इतर बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दर मिळाला आहे.

दरम्यान, आज हायब्रीड, लोकल, पांढरा, पिवळा या सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये कारंजा, रिसोड, अमरावती, अकोला, वाशिम आणि मुर्तीजापूर बाजार समित्यांमध्ये जास्त  प्रमाणात आवक झाली होती. त्यामध्ये अकोला बाजार समितीत आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ३ हजार ५०१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर चिमुर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ९५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये केवळ ६० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

तर आर्वी बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर मिळाला.  या ठिकाणी ४८१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून ४ हजार ५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. दरम्यान, आज ४ हजार १०० ते ४ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर राज्यभरातील सोयाबीनला मिळाला आहे. 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/02/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल470300045314450
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल14430050004650
राहूरी -वांबोरी---क्विंटल8430043304315
संगमनेर---क्विंटल16439943994399
पाचोरा---क्विंटल270435044634401
सिल्लोड---क्विंटल5430043004300
कारंजा---क्विंटल3500415045104390
रिसोड---क्विंटल1465436045004425
तुळजापूर---क्विंटल100455145514551
मालेगाव (वाशिम)---क्विंटल240410045004300
राहता---क्विंटल22437144624400
धुळेहायब्रीडक्विंटल8420543054205
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल152429946264565
सोलापूरलोकलक्विंटल30450545254510
अमरावतीलोकलक्विंटल3501430044004350
चोपडालोकलक्विंटल20447544754475
अमळनेरलोकलक्विंटल10400042004200
कोपरगावलोकलक्विंटल138340144494343
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल103430044954471
नागपूरपांढराक्विंटल696420044004350
अकोलापिवळाक्विंटल2395400044504325
यवतमाळपिवळाक्विंटल583427544654370
आर्वीपिवळाक्विंटल481350044404050
चिखलीपिवळाक्विंटल618427544254350
वाशीमपिवळाक्विंटल1500435045104400
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300435046004500
भोकरपिवळाक्विंटल10441044404425
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल99424044004320
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1000424045004405
मलकापूरपिवळाक्विंटल920390044404370
दिग्रसपिवळाक्विंटल270422044004365
वणीपिवळाक्विंटल234400044954250
जामखेडपिवळाक्विंटल7400043004150
शेवगावपिवळाक्विंटल35430043004300
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल55400040004000
नांदगावपिवळाक्विंटल11448745404520
सेनगावपिवळाक्विंटल63410044254300
पालमपिवळाक्विंटल101455045504550
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल268425044804340
उमरखेडपिवळाक्विंटल240460046504620
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल200460046504620
चिमुरपिवळाक्विंटल60490050004950
काटोलपिवळाक्विंटल77360045804350
सिंदीपिवळाक्विंटल86386044004250
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल490395045004420
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसोयाबीनमार्केट यार्ड