Lokmat Agro >बाजारहाट > आज सोयाबीनला किती मिळाला दर? जाणून घ्या

आज सोयाबीनला किती मिळाला दर? जाणून घ्या

How much did soybeans get market yard price today | आज सोयाबीनला किती मिळाला दर? जाणून घ्या

आज सोयाबीनला किती मिळाला दर? जाणून घ्या

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या अनेक दिवसांपासून सोयाबीनचे दर खाली आले आहेत. तर आज राज्यभरातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक झाली होती. तर राहुरी वांबोरी येथील बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वात कमी म्हणजे ३ हजार ८०१ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. तर आजचे सरासरी दर हे ४ हजार ते ४ हजार ६०० रूपयांच्या दरम्यान होते. 

दरम्यान, आज लोकल, नं.१, पांढरा, पिवळा या सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये लातूर येथे सर्वांत जास्त म्हणजे ९ हजार ८९९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून लातूर बाजार समितीमध्ये ४ हजार ७१० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त दर होता.

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/01/2024
लासलगाव---क्विंटल555380147154650
लासलगाव - विंचूर---क्विंटल492300046524550
जळगाव---क्विंटल8425042504250
शहादा---क्विंटल86455046904639
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल11440045514476
राहूरी -वांबोरी---क्विंटल1380138013801
पाचोरा---क्विंटल200455046204600
सिल्लोड---क्विंटल30455046004600
उदगीर---क्विंटल3450465047144682
कारंजा---क्विंटल4500442046504575
रिसोड---क्विंटल1970449046204550
तुळजापूर---क्विंटल110462546254625
मालेगाव (वाशिम)---क्विंटल780445046254500
राहता---क्विंटल5460146464625
परभणीलोकलक्विंटल450460047254650
चोपडालोकलक्विंटल150400046864500
नागपूरलोकलक्विंटल694420046514538
अमळनेरलोकलक्विंटल40445145004500
हिंगोलीलोकलक्विंटल1100419946814440
कोपरगावलोकलक्विंटल278387646564500
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल35380045854176
मेहकरलोकलक्विंटल1970420047004550
परांडानं. १क्विंटल5460046004600
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल316419946474630
लातूरपिवळाक्विंटल9899459947754710
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल96460047004650
जालनापिवळाक्विंटल3004350046504600
अकोलापिवळाक्विंटल4785418046654600
यवतमाळपिवळाक्विंटल253420045604380
मालेगावपिवळाक्विंटल10436245604540
आर्वीपिवळाक्विंटल320400045504350
चिखलीपिवळाक्विंटल1100430047414520
वाशीमपिवळाक्विंटल2400450045954550
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300445047004550
पैठणपिवळाक्विंटल5447044704470
वर्धापिवळाक्विंटल99417544904300
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल107442045704495
जिंतूरपिवळाक्विंटल660448046264550
मलकापूरपिवळाक्विंटल780430046004505
दिग्रसपिवळाक्विंटल290442045654495
वणीपिवळाक्विंटल350424046304400
सावनेरपिवळाक्विंटल3450045004500
गेवराईपिवळाक्विंटल34397545504450
देउळगाव राजापिवळाक्विंटल80440045514500
वरोरापिवळाक्विंटल342200545004200
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल185410044504200
नांदगावपिवळाक्विंटल31462046714651
गंगापूरपिवळाक्विंटल22340040003900
आंबेजोबाईपिवळाक्विंटल200468047154700
चाकूरपिवळाक्विंटल62410046804517
औराद शहाजानीपिवळाक्विंटल749455046824616
मुरुमपिवळाक्विंटल156400045514276
सेनगावपिवळाक्विंटल143430046004500
पाथरीपिवळाक्विंटल7450046004550
नेर परसोपंतपिवळाक्विंटल669325046354485
उमरखेडपिवळाक्विंटल160460046504620
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल240460046504620
राजूरापिवळाक्विंटल186438044854451
काटोलपिवळाक्विंटल81430045014450
पुलगावपिवळाक्विंटल96428044504300
सिंदीपिवळाक्विंटल90408044004250
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1077380046004450
सोनपेठपिवळाक्विंटल68460046754650

Web Title: How much did soybeans get market yard price today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.