Join us

तुरीला आज किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 8:51 PM

आजचे सविस्तर तुरीचे दर

राज्यातील अनेक भागांतील तुरीची काढणी झाली असून मोठ्या प्रमाणात बाजारात आवक होताना दिसत आहे. तर ७ हजार ३०० रूपयांपासून १० हजार २०० रूपयांपर्यंत सरासरी दर तुरीला मिळत आहे. यंदा पावसामुळे उत्पादन कमी झाले असल्याने तुरीला जास्तीचा दर मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. 

दरम्यान, आज गज्जर, हायब्रीड, काळी, लाल, लोकल, पांढरा तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये ८ हजारांपासून १० हजारांपर्यंत सरासरी दर मिळाले आहेत. औराद शाहाजानी, हिंगोली आणि बार्शी - वैराग बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील विक्रमी दर म्हणजे १० हजार २०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.

तर पिंपळगाव पालखेड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ७ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.  

आजचे तुरीचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/01/2024
शहादा---क्विंटल508142102019299
दोंडाईचा---क्विंटल39800099009500
बार्शी -वैराग---क्विंटल5897001031510200
रिसोड---क्विंटल165098501020010000
मोर्शी---क्विंटल10009000101559577
हिंगोलीगज्जरक्विंटल40099001050010200
मुरुमगज्जरक्विंटल88297011050110101
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल3700175617300
बाभुळगावहायब्रीडक्विंटल5558200101059300
बार्शी -वैरागकाळीक्विंटल2977697769776
करमाळाकाळीक्विंटल1910091009100
सोलापूरलालक्विंटल40686001050010000
लातूरलालक्विंटल662098561045010150
अकोलालालक्विंटल28208300104409600
अमरावतीलालक्विंटल30399000102769638
धुळेलालक्विंटल21849594458900
जळगावलालक्विंटल26940098009755
यवतमाळलालक्विंटल682875097259237
मालेगावलालक्विंटल47550095019321
चोपडालालक्विंटल4509225103099500
आर्वीलालक्विंटल12638800100459250
चिखलीलालक्विंटल6507500103008900
बार्शीलालक्विंटल30940094009400
बार्शी -वैरागलालक्विंटल59800101019900
हिंगणघाटलालक्विंटल56858000104758800
अक्कलकोटलालक्विंटल85998001040010000
वाशीमलालक्विंटल30009225102009550
वाशीम - अनसींगलालक्विंटल600915098009550
अमळनेरलालक्विंटल200910098259825
चाळीसगावलालक्विंटल170720093908901
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल53960099009750
मुर्तीजापूरलालक्विंटल8008990101009550
मलकापूरलालक्विंटल32608888106959550
दिग्रसलालक्विंटल5309170102009765
वणीलालक्विंटल441850097409000
कोपरगावलालक्विंटल9640190118500
करमाळालालक्विंटल2910091009100
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल529300103129480
गंगाखेडलालक्विंटल12900092009000
मेहकरलालक्विंटल950850098259500
वरोरालालक्विंटल99780094008400
वरोरा-खांबाडालालक्विंटल7800086508300
नांदगावलालक्विंटल27700095569250
मंगळवेढालालक्विंटल23750094009200
आंबेजोबाईलालक्विंटल8943098009700
औसालालक्विंटल3557751102149904
औराद शहाजानीलालक्विंटल340100001036010180
तुळजापूरलालक्विंटल4590001021010000
पुर्णालालक्विंटल20800097509700
ताडकळसलालक्विंटल13870090008800
पारशिवनीलालक्विंटल41800095008700
सिंदीलालक्विंटल37850097709450
सिंदी(सेलू)लालक्विंटल9709200100009850
आर्णीलालक्विंटल640820096009200
दुधणीलालक्विंटल19409000104759740
राहूरीलोकलक्विंटल4870087008700
वर्धालोकलक्विंटल206885094409050
काटोललोकलक्विंटल465800096409050
बार्शीपांढराक्विंटल4759000102009500
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल1158300101719524
नेवासापांढराक्विंटल65950095009500
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल569800100009800
करमाळापांढराक्विंटल35397001051310100
गेवराईपांढराक्विंटल3489500103259950
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल928801102919000
वैजापूर- शिऊरपांढराक्विंटल17842098259326
औसापांढराक्विंटल259000101219787
औराद शहाजानीपांढराक्विंटल463100001042410212
तुळजापूरपांढराक्विंटल6090001020010000
पाथरीपांढराक्विंटल10850093519000
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजार