Join us

आज राज्यभरातील तुरीला किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 6:53 PM

जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर

यंदा तुरीच्या दराने उच्चांकी  गाठली असून अनेक बाजार समित्यांमध्ये १० हजार रूपये प्रतिक्विंटलपेक्षा जास्तीचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. आज पणन मंडळाच्या अद्ययावत माहितीनुसार ८ हजार ५०० ते १० हजार २००  रूपयांच्या दरम्यान दर मिळाले असून आजचे कमाल दर हे १० हजार ७०० रूपयांपर्यंत गेले आहेत.

दरम्यान, आज गज्जर, हायब्रीड, लाल, लोकल, नं.१, पांढरा तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये जालना, सिंदी सेलू, चांदूर बाजार, सावनेर, मुर्तिजापूर, हिंगणघाट, नागपूर, अकोला, बाभूळगाव, रिसोड, कारंजा या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. याव्यतिरिक्त बाजार समित्यांमध्ये खूप कमी तुरीची आवक होताना दिसत आहे. तर ९ बाजार समित्यांमध्ये १० हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दरापेक्षा जास्त दर मिळाला आहे. आजच्या दिवसातील सर्वांत जास्त  सरासरी दर हा जालना बाजार समितीत १० हजार २११ रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला असून या ठिकाणी १ हजार ४७६ क्विंटल तुरीची आवक झाली होती. 

तर धुळे बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर म्हणजे ८ हजार ५०५ रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये केवळ ४१ क्विंटल तुरीची आवक झाली होती. दरम्यान, हा दर तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी समाधानकारक असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. यंदा पावसाच्या कमतरतेमुळे उत्पादन घटले आणि त्या तुलनेत दर वाढल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. 

 

जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/02/2024
शहादा---क्विंटल19870099769000
दोंडाईचा---क्विंटल698700100269700
राहूरी -वांबोरी---क्विंटल79900100009950
कारंजा---क्विंटल210090001040010000
रिसोड---क्विंटल22359230102509700
हिंगोलीगज्जरक्विंटल6619500104209960
मुरुमगज्जरक्विंटल2457501102108855
साक्रीहायब्रीडक्विंटल3900090009000
बाभुळगावहायब्रीडक्विंटल1052800097059000
सोलापूरलालक्विंटल459400101009500
जालनालालक्विंटल27085001020010000
अकोलालालक्विंटल31628100107259700
धुळेलालक्विंटल41540097008505
जळगावलालक्विंटल13910097009500
यवतमाळलालक्विंटल6038905102009552
मालेगावलालक्विंटल38571197709561
चोपडालालक्विंटल200937598929500
चिखलीलालक्विंटल6558700104009550
नागपूरलालक्विंटल429090001040010050
हिंगणघाटलालक्विंटल52357800103358700
अमळनेरलालक्विंटल100920097259725
पाचोरालालक्विंटल150966098889751
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल65950099009700
जिंतूरलालक्विंटल279700100519975
मुर्तीजापूरलालक्विंटल2000889599009550
दिग्रसलालक्विंटल395945099559785
सावनेरलालक्विंटल1460901997509475
कोपरगावलालक्विंटल3300098009500
करमाळालालक्विंटल4854185418541
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल119041100009500
परतूरलालक्विंटल249700100009900
चांदूर बझारलालक्विंटल19878050102509200
मेहकरलालक्विंटल750850099009300
पारोळालालक्विंटल30950098519701
यावललालक्विंटल11810089258650
तुळजापूरलालक्विंटल3095001050010100
सिंदी(सेलू)लालक्विंटल1000900098009650
दुधणीलालक्विंटल4489200104609850
काटोललोकलक्विंटल350920099019650
येवलानं. १क्विंटल5900097769590
जालनापांढराक्विंटल147675001069910211
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल966000104009851
पाचोरापांढराक्विंटल30918096509321
शेवगावपांढराक्विंटल125100001010010000
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल309900102009900
करमाळापांढराक्विंटल7092001030010000
गेवराईपांढराक्विंटल15298001030910050
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल788551103018701
परतूरपांढराक्विंटल24955098119700
देउळगाव राजापांढराक्विंटल39000100009500
तुळजापूरपांढराक्विंटल2095001040010000
देवळापांढराक्विंटल1890597559600
सोनपेठपांढराक्विंटल1008500101009900
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमार्केट यार्ड