Lokmat Agro >बाजारहाट > आज राज्यात गव्हाला किती मिळाला दर?

आज राज्यात गव्हाला किती मिळाला दर?

How much did wheat get in the state today? | आज राज्यात गव्हाला किती मिळाला दर?

आज राज्यात गव्हाला किती मिळाला दर?

राज्यातील गव्हाचे दर हे संमिश्र आहेत.

राज्यातील गव्हाचे दर हे संमिश्र आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात गव्हाची आवक मंदावली असून अनेक शेतकऱ्यांनी गव्हाची विक्री केली आहे. तर कारंजा, अचलपूर आणि मुंबई बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर गव्हाची आवक झाली असून अनेक बाजार समित्यांमध्ये १०० क्विंटलपेक्षा कमी गव्हाची आवक झाली आहे. आज गव्हाचे सरासरी दर हे २ हजार २०० ते ३ हजार ४०० च्या दरम्यान होते.

दरम्यान, आज २१८९, अर्जुन, बन्सी, हायब्रीड, लोकल, नं.३, पिवळा, शरबती या गव्हाची आवक झाली होती. तर आज मुंबई बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ५५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. काटोल आणि धामणगाव रेल्वे बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ २ हजार १५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आजचे सविस्तर गव्हाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/05/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल38230027662540
शहादा---क्विंटल51230027812607
बार्शी---क्विंटल61310036003200
राहूरी -वांबोरी---क्विंटल11230023002300
पाचोरा---क्विंटल100237029752531
कारंजा---क्विंटल1200238526602545
अचलपूर---क्विंटल1050225027502550
सावनेर---क्विंटल20220022222222
करमाळा---क्विंटल11220031002711
अंबड (वडी गोद्री)---क्विंटल45200031012700
पालघर (बेवूर)---क्विंटल106310031003100
नांदूरा---क्विंटल50225125512551
राहता---क्विंटल44236727312550
जळगाव१४७क्विंटल52270027002700
लासलगाव२१८९क्विंटल121235229812758
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल62230027002425
पिंपळगाव(ब) - पालखेड२१८९क्विंटल32236027362500
नांदगाव२१८९क्विंटल5236032003150
औराद शहाजानी२१८९क्विंटल8220137012951
पुर्णा२१८९क्विंटल9220028002700
देवळा२१८९क्विंटल1228523402340
दुधणी२१८९क्विंटल23317033253200
सिल्लोडअर्जुनक्विंटल35245026002500
पैठणबन्सीक्विंटल120227530002775
धामणगाव -रेल्वेहायब्रीडक्विंटल100180025502150
अकोलालोकलक्विंटल426174528802420
धुळेलोकलक्विंटल62230031052815
सांगलीलोकलक्विंटल465300040003500
यवतमाळलोकलक्विंटल45230025002400
चिखलीलोकलक्विंटल130210024502275
हिंगणघाटलोकलक्विंटल242200024802250
मुंबईलोकलक्विंटल7647260065004550
उमरेडलोकलक्विंटल187220028502400
अमळनेरलोकलक्विंटल210245026402640
वर्धालोकलक्विंटल336235025502450
मुर्तीजापूरलोकलक्विंटल250225525702415
मलकापूरलोकलक्विंटल330240030602520
दिग्रसलोकलक्विंटल37230024852385
सटाणालोकलक्विंटल70230029772676
रावेरलोकलक्विंटल47220024602340
चांदूर बझारलोकलक्विंटल237230027502600
देउळगाव राजालोकलक्विंटल15220028502600
लोणारलोकलक्विंटल100210023202210
मेहकरलोकलक्विंटल90200028502500
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल7232529202621
अहमहपूरलोकलक्विंटल7200033602472
पाथरीलोकलक्विंटल7220029002852
काटोललोकलक्विंटल15200022752150
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल91210024502350
जालनानं. ३क्विंटल365220025002375
माजलगावपिवळाक्विंटल76215035002800
सोलापूरशरबतीक्विंटल858252038753095
पुणेशरबतीक्विंटल412400058004900
नागपूरशरबतीक्विंटल645320035003425
कल्याणशरबतीक्विंटल3280032003000

Web Title: How much did wheat get in the state today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.