Join us

आज सोयाबीनचे दर कसे होते?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 7:54 PM

मागच्या पंधरवाड्याचा विचार केला तर दर २०० ते ४०० रूपयांनी खाली आहे आहेत. 

केंद्र सरकारकडून सोयाबीनला ४ हजार ६०० रूपये एवढा दर जाहीर केला आहे. पण सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. तर सध्या हमीभावापेक्षा काहीसा जास्त दर मिळत असल्याचं चित्र आहे.  आज २ हजार ६०० ते ५ हजारांच्या दरम्यान दर मिळाला आहे. तर मागच्या पंधरवाड्याचा विचार केला तर दर २०० ते ४०० रूपयांनी खाली आहे आहेत. 

दरम्यान, आज सांगलीतील तासगाव बाजार समितीत ५ हजार १२० रूपये एवढा जास्तीत जास्त सरासरी दर मिळाला आहे. तर मनवत बाजार समितीत २ हजार ६९१ रूपये एवढा सर्वांत कमी सरासरी दर मिळाला. मनवत बाजार समितीत ४ क्विंटल एवढी आवक झाली होती आणि तासगाव बाजार समितीत २२ क्विंटलची आवक झाली होती. आज अमरावती बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे २ हजार ९६१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

आजचा सर्वांत कमी दर हा केवळ २ हजार १०० रूपये प्रतिक्विंटल एवढा तर सर्वांत जास्त दर हा उमरेड बाजार समितीत ६ हजार ९०० रूपये इतका मिळाला. राज्यातील सरासरी दराचा विचार केला तर ४ हजार ६०० ते ६ हजार ८०० च्या दरम्यान सोयाबीनचे दर स्थिर असल्याचं चित्र आहे.

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/12/2023
लासलगाव - विंचूर---क्विंटल648300047654700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल8477647964786
राहूरी -वांबोरी---क्विंटल8450049004650
सिल्लोड---क्विंटल19480048504850
कारंजा---क्विंटल2000459548154775
रिसोड---क्विंटल1380465048004725
तुळजापूर---क्विंटल450475047504750
दारव्हा---क्विंटल26460047004650
राहता---क्विंटल26470047914750
धुळेहायब्रीडक्विंटल12457547704650
सोलापूरलोकलक्विंटल18480048504850
अमरावतीलोकलक्विंटल2961465047274688
नागपूरलोकलक्विंटल979435048314701
अमळनेरलोकलक्विंटल30450046954695
हिंगोलीलोकलक्विंटल500450048004650
कोपरगावलोकलक्विंटल206400048054720
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल22425048504350
मेहकरलोकलक्विंटल1140420049004700
ताडकळसनं. १क्विंटल334470048514750
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल398350047674731
जालनापिवळाक्विंटल2873430050004750
अकोलापिवळाक्विंटल2640420047554580
यवतमाळपिवळाक्विंटल390440547904597
मालेगावपिवळाक्विंटल6480048864850
हिंगणघाटपिवळाक्विंटल1353280048003800
वाशीमपिवळाक्विंटल2400462547504650
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल150455049004750
उमरेडपिवळाक्विंटल337650069006700
चाळीसगावपिवळाक्विंटल15465147814750
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल396465047004675
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल450447547904605
मलकापूरपिवळाक्विंटल456439047704620
दिग्रसपिवळाक्विंटल205465047654735
वणीपिवळाक्विंटल18320047954500
सावनेरपिवळाक्विंटल27457547834700
गेवराईपिवळाक्विंटल6455046514561
परतूरपिवळाक्विंटल6470048104800
मनवतपिवळाक्विंटल4269126912691
दर्यापूरपिवळाक्विंटल1300428048004700
देउळगाव राजापिवळाक्विंटल18455045504550
वरोरापिवळाक्विंटल98210047004400
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल45415046504370
तळोदापिवळाक्विंटल13450047004600
नांदगावपिवळाक्विंटल11465049204850
तासगावपिवळाक्विंटल22498052005120
आंबेजोबाईपिवळाक्विंटल108482548424838
मुरुमपिवळाक्विंटल920440147324567
सेनगावपिवळाक्विंटल270460048004700
पालमपिवळाक्विंटल125502550255025
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल80460048004700
धारणीपिवळाक्विंटल100460047004650
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल176460047004650
नांदूरापिवळाक्विंटल475431547614761
बुलढाणापिवळाक्विंटल250400047504500
सिंदखेड राजापिवळाक्विंटल485460048504750
उमरखेडपिवळाक्विंटल50470049004800
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल60470049004800
बाभुळगावपिवळाक्विंटल350400048704500
राजूरापिवळाक्विंटल3449044904490
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल390380047304650
सोनपेठपिवळाक्विंटल103450147714701
बोरीपिवळाक्विंटल55485050004900
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड