Lokmat Agro >बाजारहाट > आज कापसाला मिळाला यंदाच्या हंगामातील उच्चांकी दर! वाचा आजचा बाजारभाव

आज कापसाला मिळाला यंदाच्या हंगामातील उच्चांकी दर! वाचा आजचा बाजारभाव

Improvement in the price of cotton How much did get cotton market price today? | आज कापसाला मिळाला यंदाच्या हंगामातील उच्चांकी दर! वाचा आजचा बाजारभाव

आज कापसाला मिळाला यंदाच्या हंगामातील उच्चांकी दर! वाचा आजचा बाजारभाव

जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे दर

जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे दर

शेअर :

Join us
Join usNext

यंदा अडगळीत पडलेल्या कापसाचा चांगला दर मिळताना दिसत आहे. सात हजारांपेक्षा खाली आलेले दर आता सात हजारांच्या वर गेला असून अजून दर वाढण्याची शक्यता आहे. तर आज यंदाच्या हंगामातील उच्चांकी कापसाच्या दराने गाठली असून प्रतिक्विंटल ७ हजार ७५० रूपये सरासरी दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच एवढा दर कापसाला मिळत आहे.

दरम्यान, आज ए.के.एच. ४ - लांब स्टेपल, ए.के.एच. ४ - मध्यम स्टेपल, मध्यम स्टेपल, लोकल या कापसाची बाजार समितीमध्ये आवक झाली होती. तर सावनेर, राळेगाव, मनवत, वरोरा, वरोरा-माढेली, वरोरा खांबाडा, हिंगणघाट, वर्धा, सिंदी-सेलू या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर  कापसाची आवक झाली होती. आज नेर परसोपंत व हिंगणघाट बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ६ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

तर मनवत बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ७ हजार ७५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. आजच्या दिवसात बहुतांश बाजार समितीमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त दर मिळाला आहे. त्यामुळे सध्या कापसाला चांगला दर मिळताना दिसत आहे. 

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/03/2024
अमरावती---क्विंटल85720073007250
सावनेर---क्विंटल3500710071507125
राळेगाव---क्विंटल5150665075807450
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल388660073007000
पांढरकवडाए.के.एच. ४ - मध्यम स्टेपलक्विंटल212662073507000
अकोलालोकलक्विंटल283655078007175
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल93710078007450
उमरेडलोकलक्विंटल383690073507100
मनवतलोकलक्विंटल3100680078507750
देउळगाव राजालोकलक्विंटल980710080007500
वरोरालोकलक्विंटल1625600074516800
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1000630075016850
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1135630074206800
नेर परसोपंतलोकलक्विंटल3650065006500
काटोललोकलक्विंटल180660072007150
हिंगणालोकलक्विंटल40640072007100
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल8500620077706500
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1525670075507150
यावलमध्यम स्टेपलक्विंटल43639071506750
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2625670076257500
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल297670072006900

Web Title: Improvement in the price of cotton How much did get cotton market price today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.