Lokmat Agro >बाजारहाट > जळगावात बोल्ड जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळतोय, कुठे काय बाजारभाव?

जळगावात बोल्ड जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळतोय, कुठे काय बाजारभाव?

In Jalgaon, the bold variety of gram is getting the highest price, where is the market price? | जळगावात बोल्ड जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळतोय, कुठे काय बाजारभाव?

जळगावात बोल्ड जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळतोय, कुठे काय बाजारभाव?

शेतकऱ्यांना बोल्ड जातीच्या हरभऱ्याला दहा हजारांपर्यंत भाव मिळत आहे.

शेतकऱ्यांना बोल्ड जातीच्या हरभऱ्याला दहा हजारांपर्यंत भाव मिळत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज एकूण ५९६० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी चाफा, काट्या, पिवळा हरभराबाजारपेठेत दाखल होत आहे. दरम्यान जळगावबाजारसमितीत बोल्ड जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळत आहे. क्विंटलमागे शेतकऱ्यांना ९८३५ रुपयांचा भाव मिळाला.

हरभऱ्याला क्विंटलमागे सर्वसाधारण ५५०० ते ८००० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असून शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल वाढला आहे.

आज जळगाव बाजारपेठेत नं १, चाफा, काबुली आणि बोल्ड जातीच्या हरभऱ्याची आवक झाली होती. दरम्यान, बोल्ड जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळाला. क्विंटलमागे या हरभऱ्याला ९८३५ रुपयांचा भाव मिळाला.

सर्वाधिक हरभरा विक्रीसाठी येत आहे. लाल हरभऱ्याला क्विंटलमागे ५ ते ७ हजाराचा भाव मिळत आहे. उर्वरित बाजारसमितींमध्ये काय भाव सुरु आहे? जाणून घ्या 

शेतमाल: हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/04/2024
अमरावतीलोकल3466570060005850
बुलढाणालोकल4540056115611
धाराशिवकाट्या40575059005875
धाराशिवलाल174570065016100
धुळे---12591180275941
हिंगोलीलाल75565059005775
जळगावनं. १1850085008500
जळगावचाफा12610061006100
जळगावकाबुली17800080008000
जळगावबोल्ड23983598359835
जालनालोकल9565059555800
लातूरलाल215620064866343
मंबईलोकल1593580085007500
परभणीलोकल5550055455501
सोलापूरलोकल81585060005950
ठाणेहायब्रीड3560058005700
वर्धालोकल200580060455950
यवतमाळचाफा30600060306020
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5960

Web Title: In Jalgaon, the bold variety of gram is getting the highest price, where is the market price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.