Lokmat Agro >बाजारहाट > जळगाव गावात लाल हरभऱ्याची चमक वाढली, क्विंटलमागे मिळताहेत...

जळगाव गावात लाल हरभऱ्याची चमक वाढली, क्विंटलमागे मिळताहेत...

In Jalgaon village, red gram has increased in brightness, quintals are being recovered... | जळगाव गावात लाल हरभऱ्याची चमक वाढली, क्विंटलमागे मिळताहेत...

जळगाव गावात लाल हरभऱ्याची चमक वाढली, क्विंटलमागे मिळताहेत...

राज्यात आज पाच वाजेपर्यंत 4136 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. यावेळी चाफा, गरडा, काट्या, लाल, नंबर वन, काबुली चण्यासह ...

राज्यात आज पाच वाजेपर्यंत 4136 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. यावेळी चाफा, गरडा, काट्या, लाल, नंबर वन, काबुली चण्यासह ...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज पाच वाजेपर्यंत 4136 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. यावेळी चाफा, गरडा, काट्या, लाल, नंबर वन, काबुली चण्यासह लोकल हरबराही विक्रीस दाखल झाला होता. बहुतांश बाजार समितीमध्ये हरभऱ्याला 5000 3000 ते सात हजार रुपयांचा भाव मिळत असून जळगावात आज लाल हरभऱ्याची चमक वाढली आहे. 

पणन विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार जळगावात आज नंबर वन लोकल व लाल हरभऱ्याची आवक झाली होती. यावेळी लाल हरभऱ्याला नऊ हजार 75 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. तर नंबर वन जातीच्या हरभऱ्याला 7850 मिळत असून लोकल जातीच्या हरभऱ्याचा भाव काहीसा घसरल्याचे पाहायला मिळाले.

पुण्यात हरभऱ्याला सात हजार रुपये क्विंटल असा बाजार भाव मिळत आहे. सोलापूर सांगली सातारा बाजार समितीमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण 5490 ते 600 रुपयांचा बाजार भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.

शेतमाल: हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/06/2024
अहमदनगरलोकल11540062005800
अमरावतीलोकल1614617564886332
बीडलोकल4520565396539
बीडलाल13663866476638
बुलढाणालोकल4550065016000
बुलढाणाचाफा90610465266315
छत्रपती संभाजीनगरकाबुली4690069136906
धाराशिवकाट्या40600067006500
धाराशिवलाल38600063006150
धुळेचाफा11350080036140
हिंगोलीलाल109650067006600
जळगावनं. १1785078507850
जळगावलोकल50499058705340
जळगावलाल3907590759075
जालनालोकल10600064166275
लातूरलोकल81350066556251
लातूरलाल129641569006657
नागपूरलोकल600550067006450
नाशिककाट्या32629066956545
पुणे---41640076007000
सांगलीलोकल20538055605490
साताराचाफा25650070006750
सोलापूरलोकल23650067006600
सोलापूरगरडा3567564056405
वर्धालोकल223580064506350
वाशिम---900550066906550
वाशिमचाफा30615063506250
यवतमाळचाफा27590067006339
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4136

Web Title: In Jalgaon village, red gram has increased in brightness, quintals are being recovered...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.