राज्यात सध्या कापसाची मोठी आवक होत असून आज सकाळच्या सत्रात १६९० क्विंटल कापसाची आवक झाली. जालन्यात मध्यम स्टेपल ए. के.एच ४ जातीला सर्वाधिक भाव मिळत आहे.
बुलढाण्यात आज सर्वाधिक कापसाची आवक झाली. यावेळी १२०० क्विंटल लोकल कापसाची आवक झाली होती. शेतकऱ्यांना यावेळी सर्वसाधारण ७४०५ रुपये भाव मिळत आहे.राज्यात कापसाची मोठी आवक होत आज सकाळपासून मध्यम स्टेपल कापसाला चांगला दर मिळताना दिसत आहे. आज वर्ध्यात मध्यम स्टेपल कापसाची सर्वाधिक आवक होत आहे.
कुठे काय मिळाताहेत कापसाला भाव?
जिल्हा | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
28/03/2024 | ||||||
बुलढाणा | लोकल | क्विंटल | 1200 | 7000 | 7765 | 7405 |
जालना | ए.के.एच. ४ - मध्यम स्टेपल | क्विंटल | 150 | 6800 | 7800 | 7700 |
परभणी | मध्यम स्टेपल | क्विंटल | 340 | 7400 | 7800 | 7750 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 1690 |