Join us

मागील तीन वर्षात या पिकाच्या बाजारभावात तब्बल ३० पटीने होतेय वाढ; कशी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2024 2:01 PM

देशात २०२२ पर्यंत प्रत्येक हंगामात बाजारभाव कोसळल्यामुळे लसूण उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत होते. यामुळे तोट्याच्या शेतीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली व देशभर लसूणची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीचीनपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपीक