Lokmat Agro >बाजारहाट > सकाळच्या सत्रात बाजारपेठेत आली २२८० क्विंटल ज्वारी, काय मिळतोय आज भाव?

सकाळच्या सत्रात बाजारपेठेत आली २२८० क्विंटल ज्वारी, काय मिळतोय आज भाव?

In the morning session, 2280 quintal jowar came in the market, what is the price today? | सकाळच्या सत्रात बाजारपेठेत आली २२८० क्विंटल ज्वारी, काय मिळतोय आज भाव?

सकाळच्या सत्रात बाजारपेठेत आली २२८० क्विंटल ज्वारी, काय मिळतोय आज भाव?

ज्वारीसाठभ् एवढा भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याचे पणन विभागाच्या आकडेवारीवरून समजते.

ज्वारीसाठभ् एवढा भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याचे पणन विभागाच्या आकडेवारीवरून समजते.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सकाळच्या सत्रात आज २२८० क्विंटल ज्वारीची आवक झाली. यावेळी शाळू जातीच्या ज्वारीसह रब्बी, पांढरी, लोकल व हायब्रीड प्रतीची ज्वारी बाजारपेठेत विक्रीसाठी आली होती.

आज जळगावमध्ये सर्वाधिक ज्वारीची आवक झाली होती. क्विंटलमागे लोकल ज्वारीला साधारण २५२८ रूपये भाव मिळाला.  इतर बाजारपेठांमध्ये २००० ते ३५०० रुपये एवढा भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याचे पणन विभागाच्या आकडेवारीवरून समजते.

आज धुळ्यात आज हायब्रीड व दादर ज्वारीची आवक झाली. यावेळी ४६८ क्विंटल ज्वारीची आवक झाली. यावेळी सर्वसाधारण २९६० रुपये भाव या ज्वारीला मिळाला.

उर्वरित बाजारसमित्यांमध्ये ज्वारीची कशी होती आवक? क्विंटलमागे शेतकऱ्यांना काय भाव मिळाला? जाणून घ्या...

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/03/2024
अमरावतीलोकल25250028002650
छत्रपती संभाजीनगररब्बी2296129612961
धाराशिवपांढरी459280141883663
धुळेहायब्रीड395192022452175
धुळेदादर73213132002960
जळगावहायब्रीड310220022002200
जळगावदादर879229827502528
जालनाशाळू20220024002321
लातूरहायब्रीड79280034003100
लातूरपांढरी20230029002500
नागपूरहायब्रीड6340036003550
परभणीपांढरी12170025762530

Web Title: In the morning session, 2280 quintal jowar came in the market, what is the price today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.