Lokmat Agro >बाजारहाट > सकाळच्या सत्रात राज्यात ३४४४ क्विंटल गव्हाची आवक, काय मिळतोय भाव? 

सकाळच्या सत्रात राज्यात ३४४४ क्विंटल गव्हाची आवक, काय मिळतोय भाव? 

In the morning session, 3444 quintal wheat inflow in the state, what is the price? | सकाळच्या सत्रात राज्यात ३४४४ क्विंटल गव्हाची आवक, काय मिळतोय भाव? 

सकाळच्या सत्रात राज्यात ३४४४ क्विंटल गव्हाची आवक, काय मिळतोय भाव? 

पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक भाव मिळत असून आज सकाळच्या सत्रात ४२० क्विंटल गव्हाची आवक झाली.

पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक भाव मिळत असून आज सकाळच्या सत्रात ४२० क्विंटल गव्हाची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात शरबती गव्हासह बन्सी, लोकल, १४७ जातीच्या गव्हाची आवक होत असून सर्वसाधारण २५०० ते ४७०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. आज सकाळच्या सत्रात ३ हजार ४४४ क्विंटल गव्हाची आवक झाली.

पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक भाव मिळत असून आज सकाळच्या सत्रात ४२० क्विंटल गव्हाची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना क्विंटलमागे सर्वसाधारण ४५०० ते५००० रुपयांचा दर मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत आज बन्सी गव्हाची मोठी आवक झाली. यावेळी २८५ क्विंटल बन्सी गहू शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. यावेळी क्विंटलमागे २८२५ ते २९९० रुपयांचा भाव मिळत आहे.

जळगावमध्ये १४७ जातीच्या १४० क्विंटल गव्हाची आज बाजारपेठेत आवक झाली. यावेळी क्विंटलमागे  २६०० ते २७०० रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला. 

उर्वरित बाजारसमितीमध्ये काय सुरु आहे भाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/04/2024
अमरावतीलोकल1461245027502600
बुलढाणालोकल20200028502600
छत्रपती संभाजीनगरबन्सी285257629902825
धाराशिव२१८९4215035002911
धुळे---50256327292600
जळगाव१४७140245527102600
लातूर२१८९2280028002800
पालघर---70304530453045
पुणेशरबती420400050004500
सांगलीलोकल29306034503280
सोलापूर---48350036003500
ठाणेलोकल760320036003400
यवतमाळलोकल155235032952785
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)3444

Web Title: In the morning session, 3444 quintal wheat inflow in the state, what is the price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.