Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात आज सर्वाधिक हरभऱ्याची या बाजारसमितीत आवक, क्विंटलमागे मिळतोय..

राज्यात आज सर्वाधिक हरभऱ्याची या बाजारसमितीत आवक, क्विंटलमागे मिळतोय..

In the state today, the maximum amount of gram per quintal is received in this market committee. | राज्यात आज सर्वाधिक हरभऱ्याची या बाजारसमितीत आवक, क्विंटलमागे मिळतोय..

राज्यात आज सर्वाधिक हरभऱ्याची या बाजारसमितीत आवक, क्विंटलमागे मिळतोय..

आज दि ९ मार्च रोजी राज्यात १० हजार ६२२ क्विंटल एवढा हरभरा बाजारपेठेत दाखल झाला..

आज दि ९ मार्च रोजी राज्यात १० हजार ६२२ क्विंटल एवढा हरभरा बाजारपेठेत दाखल झाला..

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात नवीन हरभरा येण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांचा हरभरा विक्रीस कल वाढता आहे. आज अमरावती बाजारसमितीत सर्वाधिक हरभऱ्याची आवक झाली.  तब्बल ९ हजार २४९ क्विंटल लोकल प्रतिच्या हरभऱ्याला साधारण ५४२५ रुपये भाव मिळाला.

मागील काही दिवसांपासून काट्या, हायब्रीड, लाल,नं१, चाफा, काबुली हरभऱ्याची राज्यात आवक होत आहे. आज दि ९ मार्च रोजी राज्यात १० हजार ६२२ क्विंटल एवढा हरभरा बाजारपेठेत आला. हरभऱ्याला साधारण ५३०० ते  ६२०० रुपयांचा भाव मिळत आहे.

अकोला बाजारसमितीत या आठवड्यात विक्रमी हरभऱ्याची आवक झाली. बाजारसमितीच्या आवारात हरभरा शेतमालाच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी हरभरा उतरवण्यासही जागा उरली नसल्याचे चित्र निर्माण झाले होते.

राज्यात कुठे काय भाव मिळतोय?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरसर्वसाधारण दर
09/03/2024
अमरावतीलोकल924950005425
बुलढाणालोकल3550005300
छत्रपती संभाजीनगर---352005200
धाराशिवकाट्या4555005550
धुळेहायब्रीड21552905430
हिंगोलीलाल7252005300
जळगावनं. १8161006200
जळगावचाफा27252505450
जळगावकाबुली4275617695
जालनालोकल1353105400
नाशिककाट्या2045005185
पुणे---3865007000
सोलापूरलोकल5755005850
यवतमाळलाल48053005400

Web Title: In the state today, the maximum amount of gram per quintal is received in this market committee.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.