Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात आज तुरीला क्विंटलमागे मिळाला एवढा भाव, शेतकऱ्यांचा तुर विक्रीकडे वाढला कल

राज्यात आज तुरीला क्विंटलमागे मिळाला एवढा भाव, शेतकऱ्यांचा तुर विक्रीकडे वाढला कल

In the state today, the price of turi per quintal is so high, farmers have increased tendency to sell tur | राज्यात आज तुरीला क्विंटलमागे मिळाला एवढा भाव, शेतकऱ्यांचा तुर विक्रीकडे वाढला कल

राज्यात आज तुरीला क्विंटलमागे मिळाला एवढा भाव, शेतकऱ्यांचा तुर विक्रीकडे वाढला कल

राज्यात आज दि ७ मार्च २०२४ रोजी ८ हाजर ९१४ क्विंटल तुरीची आवक झाली.

राज्यात आज दि ७ मार्च २०२४ रोजी ८ हाजर ९१४ क्विंटल तुरीची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज दि ७ मार्च २०२४ रोजी ८ हाजर ९१४ क्विंटल तुरीची आवक झाली. क्विंटलमागे सर्वसाधारण ८००० ते १०,००० रुपये भाव मिळत आहे. आज बाजारपेठेत लालसह पांढऱ्या तुरीची आवक झाली. तुरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा तुर विक्रीसाठी कल वाढला आहे.

अमरावती बाजारसमितीत ६ हजार ७८९ क्विंटल एवढा सर्वाधीक लाल तुरीची आवक झाली.  तुरीला क्विंटलमागे ९५०० ते १०,४१२ रुपयांदरम्यान भाव मिळाला.हिंगोली बाजारसमितीत आज ८६ क्विंटल लाल तुरीची आवक झाली. शेतकऱ्यांना सर्वसाधारण ९६५० रुपये भाव मिळाला. तर वाशिममध्ये १७५० क्विंटल तुरीला क्विंटलमागे ८९०० ते १०३०० रुपयांदरम्यान भाव मिळाला.

काय मिळाला तुरीला भाव?

जिल्हाआवककमीत कमी दरसर्वसाधारण दर
07/03/2024
अमरावती678995009956
बुलढाणा770009000
छत्रपती संभाजीनगर2588009450
छत्रपती संभाजीनगर960007900
धाराशिव1095009850
हिंगोली8694009650
जळगाव1791009100
जालना1780008200
जालना2895259625
लातूर111009010180
नाशिक174708480
परभणी3192009501
सोलापूर391059105
वाशिम175089009500
यवतमाळ13074007500

Web Title: In the state today, the price of turi per quintal is so high, farmers have increased tendency to sell tur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.