Lokmat Agro >बाजारहाट > आज सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर कुठे मिळाला? असे आहेत सोयाबीन बाजारभाव

आज सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर कुठे मिळाला? असे आहेत सोयाबीन बाजारभाव

in which market soyabean price are higher than msp | आज सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर कुठे मिळाला? असे आहेत सोयाबीन बाजारभाव

आज सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर कुठे मिळाला? असे आहेत सोयाबीन बाजारभाव

आज दिनांक १३ ऑक्टोबर २३ रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत.

आज दिनांक १३ ऑक्टोबर २३ रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

आज दिनांक १३ ऑक्टोबर २३ रोजी सकाळच्या सत्रात उमरखेड बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनला सरासरी ४६५० रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला.  जळगावच्या म्हसावद येथे ४१०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव  मिळाला. 

पिवळ्या सोयाबीनसाठी केंद्र सरकारने ४६०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव दिलेला आहे. मात्र बऱ्याच बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे किमान खरेदी दर हे सरासरी ३ हजाराच्या आसपास असल्याचे दिसत आहेत, तर जास्तीत जास्त दर हे ४७०० पर्यंत जात आहेत, मात्र एकूणच सरासरी दर हे हमी भावापेक्षा कमी असल्याचे चित्र आहेत.

आज दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सोयाबीनचे बाजारभाव (रु/क्विं)

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
जळगाव - मसावत---11नग410041004100
उदगीर---1550 क्विं445146914571
कारंजा---4000405046354325
चोपडालोकल180451845754535
चिखलीपिवळा307400045004250
दिग्रसपिवळा415425044304335
वैजापूर- शिऊरपिवळा14402540254025
मंठापिवळा198300045004200
औराद शहाजानीपिवळा317427145754425
उमरगापिवळा20411045004450
उमरखेडपिवळा50460047004650
उमरखेड-डांकीपिवळा300460047004650
सोनपेठपिवळा287410045554350

Web Title: in which market soyabean price are higher than msp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.