Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात लाल, पांढऱ्या तूरीची आवक, क्विंटलमागे मिळतोय एवढा भाव 

राज्यात लाल, पांढऱ्या तूरीची आवक, क्विंटलमागे मिळतोय एवढा भाव 

Inflow of red and white turi in the state, price is getting per quintal | राज्यात लाल, पांढऱ्या तूरीची आवक, क्विंटलमागे मिळतोय एवढा भाव 

राज्यात लाल, पांढऱ्या तूरीची आवक, क्विंटलमागे मिळतोय एवढा भाव 

राज्यात दुपारपर्यंत आज ४ हजार १४१ क्विंटल तूरीची आवक झाली.

राज्यात दुपारपर्यंत आज ४ हजार १४१ क्विंटल तूरीची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात दुपारपर्यंत आज ४ हजार १४१ क्विंटल तूरीची आवक झाली. यावेळी लाल व पांढऱ्या तूरीला नागपूर, अमरावती बाजारसमितीत क्विंटलमागे सर्वोच्च दर मिळत असून इतर बाजारसमितीत साधारण चांगला भाव मिळाल्याचे दिसून आले.

हिंगोलीत बाजारसमितीत आज १०९ क्विंटल लाल तूरीला आज सर्वसाधारण ९हजार ६७५ रुपये भाव मिळत असून शेतकऱ्यांची तूर विक्रीला पसंती दाखवत आहे.

नागपूरमध्येही १० हजाराहून अधिक भाव तूरीला मिळत आहे. अमरावतीत सर्वाधिक तूरीची आवक होत असून क्विंटलमागे सर्वसाधारण ९ हजार ७३५ रुवयांचा भाव मिळत आहे.

जाणून घ्या कुठे काय भाव मिळतोय?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/03/2024
अहमदनगर---4850190008900
अहमदनगरपांढरा10940094009400
अमरावतीलाल161798001027510037
बीडपांढरा9870094819137
बुलढाणालाल88900099009450
बुलढाणापांढरा6700092009000
चंद्रपुरलाल34826097759625
छत्रपती संभाजीनगरपांढरा10750082007850
धाराशिवलाल149500100009800
धाराशिवपांढरा159500100009850
धुळेलाल3810599008700
हिंगोलीलाल1099300101009675
जालनालाल14865093509176
जालनापांढरा15800094009110
लातूरलाल118000101019334
नागपूरलोकल122948097359550
नागपूरलाल6639000103119983
नांदेड---4900090009000
नांदेडलाल22960098009700
नाशिकपांढरा1647582758270
परभणीलाल80910096339467
परभणीपांढरा11611191519000
सोलापूरलाल1798800103009550
वाशिम---11008710104059780
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4141

 

Web Title: Inflow of red and white turi in the state, price is getting per quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.