Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : सोलापूर आणि नाशिक मार्केटमध्ये 'इतक्या' क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव?

Kanda Bajarbhav : सोलापूर आणि नाशिक मार्केटमध्ये 'इतक्या' क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव?

Inflow of 'so many' quintals in Solapur and Nashik market, read today's market price? | Kanda Bajarbhav : सोलापूर आणि नाशिक मार्केटमध्ये 'इतक्या' क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव?

Kanda Bajarbhav : सोलापूर आणि नाशिक मार्केटमध्ये 'इतक्या' क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव?

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 99 हजार 607 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक, सोलापूर बाजाररात सर्वाधिक आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 99 हजार 607 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक, सोलापूर बाजाररात सर्वाधिक आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 99 हजार 607 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात 47 हजार 746 क्विंटल तर सोलापूर जिल्ह्यात 16 हजार क्विंटलची आवक झाली. तर आज कांद्याला सरासरी 3200 रुपयापासून ते 4600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 04 हजार 350 रुपये, नाशिक आणि लासलगाव बाजारात 04 हजार 650 रुपये, कळवण बाजारात 04 हजार 750 रुपये, संगमनेर बाजारात 3250 रुपये, चांदवड बाजारात 4 हजार 570 रुपये, मनमाड बाजारात 4 हजार 400 रुपये सटाणा बाजारात 4 हजार 700 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात सर्वाधिक 4825 रुपये दर मिळाला.

तर आज लाल कांद्याला (Red Onion Market) अकलूज बाजारात 3800 रुपये, सोलापूर बाजारात 03 हजार रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 04 हजार 500 रुपये, जळगाव बाजारात 3 हजार 312 रुपये, साक्री बाजारात 04 हजार 650 रुपये, भुसावळ बाजारात 04 हजार रुपये दर मिळाला. तर लोकल कांद्याला पुणे पिंपरी बाजारात 04 हजार 500 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/09/2024
कोल्हापूर---क्विंटल2270150051003300
अकोला---क्विंटल854300050004000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7008390047004300
खेड-चाकण---क्विंटल500300050004000
राहता---क्विंटल1354140050003825
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल4256300050104200
अकलुजलालक्विंटल225200050003800
सोलापूरलालक्विंटल250650040003000
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल150300060004500
धुळेलालक्विंटल13170049004100
जळगावलालक्विंटल350210046273312
धाराशिवलालक्विंटल13260051003850
संगमनेरलालक्विंटल277120045112855
साक्रीलालक्विंटल4200335049004650
भुसावळलालक्विंटल3350040004000
हिंगणालालक्विंटल2380050004400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल1866200046003300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल22400050004500
पुणे-मोशीलोकलक्विंटल542200050003500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1275410045914300
इस्लामपूरलोकलक्विंटल5300035003250
वाईलोकलक्विंटल15300050004200
मंगळवेढालोकलक्विंटल138100047003510
कामठीलोकलक्विंटल3350045004000
कल्याणनं. १क्विंटल3440046004400
सोलापूरपांढराक्विंटल13572100052003500
येवलाउन्हाळीक्विंटल2000162547764350
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500120045014300
नाशिकउन्हाळीक्विंटल1520330049504650
लासलगावउन्हाळीक्विंटल2952360048124650
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल3000210048504700
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1937250050014700
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल312150047724600
कळवणउन्हाळीक्विंटल8900220053304750
संगमनेरउन्हाळीक्विंटल1572150050013250
चांदवडउन्हाळीक्विंटल2200200047904570
मनमाडउन्हाळीक्विंटल450168046264400
सटाणाउन्हाळीक्विंटल7495100051904700
कोपरगावउन्हाळीक्विंटल4864100047604350
कोपरगावउन्हाळीक्विंटल1440190048754650
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल9900250058904825
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2450300049004600
पारनेरउन्हाळीक्विंटल2445150050004000
देवळाउन्हाळीक्विंटल4130150050004750

Web Title: Inflow of 'so many' quintals in Solapur and Nashik market, read today's market price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.