Lokmat Agro >बाजारहाट > Jwari Bajarbhav : आज 'या' बाजार समितीत मिळाला मालदांडी ज्वारीला सर्वांत जास्त दर

Jwari Bajarbhav : आज 'या' बाजार समितीत मिळाला मालदांडी ज्वारीला सर्वांत जास्त दर

Jwari Bajarbhav: What is the price of hybrid, white, Shalu, Maldandi jowar in the state? | Jwari Bajarbhav : आज 'या' बाजार समितीत मिळाला मालदांडी ज्वारीला सर्वांत जास्त दर

Jwari Bajarbhav : आज 'या' बाजार समितीत मिळाला मालदांडी ज्वारीला सर्वांत जास्त दर

Jwari Market Rates : अनेक शेतकरी खरिपात ज्वारीची पेरणी करतात पण बहुतांश शेतकरी फक्त रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेतात. याच रब्बीच्या ज्वारीची सध्या बाजारात आवक होत असून २ हजारांपासून ४ हजार रूपये प्रतिक्विंटलपर्यंस सरासरी दर मिळत आहे. 

Jwari Market Rates : अनेक शेतकरी खरिपात ज्वारीची पेरणी करतात पण बहुतांश शेतकरी फक्त रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेतात. याच रब्बीच्या ज्वारीची सध्या बाजारात आवक होत असून २ हजारांपासून ४ हजार रूपये प्रतिक्विंटलपर्यंस सरासरी दर मिळत आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Market Yard Jwari Rates : रब्बी हंगामातील ज्वारीची बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक होत असून सध्या या ज्वारीला संमिश्र दर मिळत आहे. तर अनेक शेतकरी खरिपात ज्वारीची पेरणी करतात पण बहुतांश शेतकरी फक्त रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेतात. याच रब्बीच्या ज्वारीची सध्या बाजारात आवक होत असून २ हजारांपासून ४ हजार रूपये प्रतिक्विंटलपर्यंस सरासरी दर मिळत आहे. 

दरम्यान, आज राज्यभरातील ज्वारीचा विचार केला तर मालदांडी, पांढरी, रब्बी, शाळू, हायब्रीड या ज्वारीची आवक बाजारात झाली होती. तर पाचोरा, जामखेड, पुणे, मुंबई, मलकापूर, अकोला, अमळनेर, करमाळा, बार्शी-वैराग, बार्शी आणि अहमदनगर या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारीची आवक झाली होती. आज मुंबई बाजारात सर्वांत जास्त म्हणजे १ हजार ५० क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. 

(Maldandi Jwari Rates Today)

आजच्या दिवसातील सर्वांत जास्त आणि सर्वांत कमी दराचा विचार केला तर राहता बाजार समितीमध्ये १९२५ रूपये सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील सर्वांत कमी दर होता. तर पुणे बाजार समितीमध्ये आज मालदांडी ज्वारीला ५ हजार २५० रूपये सरासरी दर मिळाला आहे. मालदांडी ज्वारीला मिळालेला सरासरी दर हा आजच्या दिवसातील सर्वांत जास्त दर होता. येथे आज ७०८ क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. 

आजचे सविस्तर ज्वारीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/07/2024
अहमदनगर---क्विंटल130190029002400
दोंडाईचा---क्विंटल46228122852281
बार्शी---क्विंटल649210045003300
बार्शी -वैराग---क्विंटल227205033003050
नंदूरबार---क्विंटल12260030012800
कारंजा---क्विंटल90209022802155
करमाळा---क्विंटल361240041003400
राहता---क्विंटल1192519251925
दोंडाईचादादरक्विंटल12248626512486
अमळनेरदादरक्विंटल100240025252525
पाचोरादादरक्विंटल50200024002251
लोणारदादरक्विंटल15150024001950
अकोलाहायब्रीडक्विंटल108210023002275
सांगलीहायब्रीडक्विंटल50318035003340
अमळनेरहायब्रीडक्विंटल60212523002300
जळगाव जामोद -असलगावहायब्रीडक्विंटल98210023002200
मलकापूरहायब्रीडक्विंटल431215023842335
दिग्रसहायब्रीडक्विंटल48222024052250
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल4260026002600
चांदूर बझारहायब्रीडक्विंटल22180023502260
कुर्डवाडीहायब्रीडक्विंटल8220032002700
मंगरुळपीरहायब्रीडक्विंटल38200024652350
अमरावतीलोकलक्विंटल17225024002325
लासलगावलोकलक्विंटल1240024002400
मुंबईलोकलक्विंटल1050260050004100
कोपरगावलोकलक्विंटल1202020202020
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल8200024002178
सोलापूरमालदांडीक्विंटल7220022602260
पुणेमालदांडीक्विंटल708450060005250
जामखेडमालदांडीक्विंटल252300040003500
नांदगावमालदांडीक्विंटल8220022712250
मंगळवेढामालदांडीक्विंटल54210027002600
परांडामालदांडीक्विंटल7230023002300
चाळीसगावपांढरीक्विंटल50219022642221
पाचोरापांढरीक्विंटल100210023502251
तुळजापूरपांढरीक्विंटल75230035003000
दुधणीपांढरीक्विंटल72229529752635
पैठणरब्बीक्विंटल4199119911991
सांगलीशाळूक्विंटल70350048004150
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल25216529002532
तासगावशाळूक्विंटल21332034503390

Web Title: Jwari Bajarbhav: What is the price of hybrid, white, Shalu, Maldandi jowar in the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.