Join us

Jwari Bajar Bhav : ज्वारी बाजारात काय आहे स्थिती; वाचा आजचे ज्वारी बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:14 IST

Sorghum Market Rate : राज्यात आज शुकवार (दि.१८) रोजी एकूण २००३ क्विंटल ज्वारी आवक झाली होती. ज्यात ४६९ क्विंटल दादर, ५५३ क्विंटल हायब्रिड, ९५९ क्विंटल मालदांडी, २२ क्विंटल रब्बी ज्वारी वाणांचा समावेश आहे. 

राज्यात आज शुकवार (दि.१८) रोजी एकूण २००३ क्विंटल ज्वारी आवक झाली होती. ज्यात ४६९ क्विंटल दादर, ५५३ क्विंटल हायब्रिड, ९५९ क्विंटल मालदांडी, २२ क्विंटल रब्बी ज्वारी वाणांचा समावेश आहे. 

बाजारात सर्वाधिक आवक असलेल्या मालदांडी ज्वारीला आज पुणे येथे कमीत कमी ४६०० तर सरासरी ४९०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच सोलापूर येथे २५९० तर बीड येथे २४६२ रुपयांचा सरासरी प्रतिक्विंटल दर मिळाला.

हायब्रीड ज्वारीला आज अकोला येथे २४०० जलगाव-मसावत येथे २०७५ तसेच दादर ज्वारीला जळगाव येथे २६०० तर जलगाव-मसावत येथे २५५० रुपयांचा प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला.

रब्बी ज्वारीला आज पैठण बाजारात कमीत कमी १७०० तर सरासरी २१६६ रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील ज्वारी आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/04/2025
जळगावदादरक्विंटल384240027002600
जलगाव - मसावतदादरक्विंटल85250026002550
अकोलाहायब्रीडक्विंटल361189024852400
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल192205021002075
सोलापूरमालदांडीक्विंटल45240028702590
पुणेमालदांडीक्विंटल760460052004900
बीडमालदांडीक्विंटल154170032602462
पैठणरब्बीक्विंटल22170035512166
टॅग्स :ज्वारीशेतकरीशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्डबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती