Lokmat Agro >बाजारहाट > Jwari Bajar Bhav : सध्या ज्वारी विकायची का साठवायची? वाचा राज्यात ज्वारीला काय मिळतोय दर

Jwari Bajar Bhav : सध्या ज्वारी विकायची का साठवायची? वाचा राज्यात ज्वारीला काय मिळतोय दर

Jwari Bazaar Bhav: Why should we sell or store sorghum at present? Read what is the price being paid for sorghum in the state | Jwari Bajar Bhav : सध्या ज्वारी विकायची का साठवायची? वाचा राज्यात ज्वारीला काय मिळतोय दर

Jwari Bajar Bhav : सध्या ज्वारी विकायची का साठवायची? वाचा राज्यात ज्वारीला काय मिळतोय दर

Today Sorghum Market Price Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.२०) रोजी एकूण ६१६० क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. ज्यात १२३ क्विंटल हायब्रिड, ६४० क्विंटल लोकल, २१४८ क्विंटल मालदांडी, १८० क्विंटल पांढरी, १३५ क्विंटल रब्बी, २०३८ क्विंटल शाळू ज्वारीचा समावेश होता. 

Today Sorghum Market Price Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.२०) रोजी एकूण ६१६० क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. ज्यात १२३ क्विंटल हायब्रिड, ६४० क्विंटल लोकल, २१४८ क्विंटल मालदांडी, १८० क्विंटल पांढरी, १३५ क्विंटल रब्बी, २०३८ क्विंटल शाळू ज्वारीचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.२०) रोजी एकूण ६१६० क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. ज्यात १२३ क्विंटल हायब्रिड, ६४० क्विंटल लोकल, २१४८ क्विंटल मालदांडी, १८० क्विंटल पांढरी, १३५ क्विंटल रब्बी, २०३८ क्विंटल शाळू ज्वारीचा समावेश होता. 

हायब्रीड ज्वारीला आज धुळे येथे कमीत कमी १७०५ तर सरासरी १९०१, यावल येथे कमीत कमी १७१० तर सरासरी १९५० असा दर मिळाला. तसेच लोकल वाणाच्या ज्वारीला सवधिक आवकेच्या मुंबई बाजारात कमीत कमी २७०० तर सरासरी ५००० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. 

मालदांडी ज्वारीला सर्वाधिक ११३३ क्विंटल आवक असलेल्या जामखेड बाजार समितीत कमीत कमी २७०० तर सरासरी ३९५० दर मिळाला. तर सोलापूर येथे २३००, पुणे येथे ४८००, बीड येथे २३७७, परांडा येथे प्रती क्विंटल २००० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

या सोबतच पांढऱ्या ज्वारीला तुळजापूर येथे २८००, रब्बी ज्वारीला गेवराई येथे २३५०, शाळू ज्वारीला छत्रपती संभाजीनगर येथे २८१८ रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील ज्वारी आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/02/2025
अहिल्यानगर---क्विंटल886200033002650
कारंजा---क्विंटल10165017651650
धुळेहायब्रीडक्विंटल27170520001901
यावलहायब्रीडक्विंटल96171021201950
अमरावतीलोकलक्विंटल3180021001950
मुंबईलोकलक्विंटल470270060005000
उल्हासनगरलोकलक्विंटल170340036003500
सोलापूरमालदांडीक्विंटल45210024902300
पुणेमालदांडीक्विंटल710430053004800
बीडमालदांडीक्विंटल158190029002377
जामखेडमालदांडीक्विंटल1133270044003950
कर्जत (अहमहदनगर)मालदांडीक्विंटल102240040004000
परांडामालदांडीक्विंटल17180025002000
मालेगावपांढरीक्विंटल20186118611861
चाळीसगावपांढरीक्विंटल70185122912170
मुरुमपांढरीक्विंटल15180018001800
तुळजापूरपांढरीक्विंटल75180030002800
पैठणरब्बीक्विंटल1198019801980
गेवराईरब्बीक्विंटल134200027002350
जालनाशाळूक्विंटल1967210033682400
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल56230033362818
देउळगाव राजाशाळूक्विंटल15190020002000

हेही वाचा : पोह्यापासून ते बियर पर्यंत ज्वारी पासून काय काय होतंय; वाचा ज्वारीच्या मूल्यवर्धित पदार्थांची सविस्तर माहिती

Web Title: Jwari Bazaar Bhav: Why should we sell or store sorghum at present? Read what is the price being paid for sorghum in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.