Lokmat Agro >बाजारहाट > बुलढाण्यात काबुली चणा वरचढ, हायब्रीड हरभऱ्यालाही मिळतोय चांगला बाजारभाव

बुलढाण्यात काबुली चणा वरचढ, हायब्रीड हरभऱ्यालाही मिळतोय चांगला बाजारभाव

Kabuli gram dominates in Buldhana, hybrid gram is also fetching good market price | बुलढाण्यात काबुली चणा वरचढ, हायब्रीड हरभऱ्यालाही मिळतोय चांगला बाजारभाव

बुलढाण्यात काबुली चणा वरचढ, हायब्रीड हरभऱ्यालाही मिळतोय चांगला बाजारभाव

लाल, गरडा, नं१ जातीसह लोकल जातीच्या हरभऱ्याला विविध बाजारसमितीत आज असा मिळतोय बाजारभाव..

लाल, गरडा, नं१ जातीसह लोकल जातीच्या हरभऱ्याला विविध बाजारसमितीत आज असा मिळतोय बाजारभाव..

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज दुपारच्या सत्रात ४ हजार ८९० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी बुलढाण्यात काबुली चण्याला सर्वाधिक भाव मिळत असून क्विंटलमागे ९३०० रुपयांचा भाव मिळत आहे.

आज बुलढाणा हायब्रीड हरभऱ्यासह चाफा, गरडा, लाल व हायब्रीड हरभऱ्याची आवक झाली होती. यावेळी काबुली चण्यासह हायब्रीड हरभऱ्याला चांगला भाव मिळाला. जळगाव बाजारसमितीत नं १ हरभऱ्याची आवक झाली. यावेळी ७ हजार६०० रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला. धाराशिव बाजारसमितीत आज गरडा आणि लाल हरभऱ्याची आवक होत आहे.

पुण्यात 41क्विंटल हरभरा विक्रीसाठी दाखल झाला. यावेळी ७००० रुपये क्विंटल असा भाव शेतकऱ्यांना मिळाला. मुंबईत क्विंटलमागे ७४०० रुपयांचा भाव मिळत असून लाेकल हरभरा तेजीत होता.

आज राज्यात विविध बाजारसमितीत लाल, गरडा, काट्या, काबुली चण्यासह लोकल हरभऱ्याची आवक झाली होती. कोणत्या हरभऱ्याला कुठे कसा भाव मिळाला? जाणून घ्या..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/05/2024
अहमदनगर---9590061006000
अमरावतीलोकल2626630067006500
बीडलाल4640165906498
बुलढाणालोकल2500055005500
बुलढाणाहायब्रीड30700075007300
बुलढाणाचाफा266560066006100
बुलढाणालाल50600065006300
बुलढाणाकाबुली80900096009300
धाराशिवगरडा5638663866386
धाराशिवलाल10640065026451
धुळेलाल81480063005800
जळगावनं. १32760079557600
जालनालोकल4600066316450
मंबईलोकल1448620080007400
नागपूरलोकल161580066616250
नाशिकलोकल3426567056600
परभणीलाल6640064556400
पुणे---41650075007000
सोलापूरलोकल32680070006900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4890

Web Title: Kabuli gram dominates in Buldhana, hybrid gram is also fetching good market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.