Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीमध्ये चार दिवसांत कांद्याची किती आवक झाली अन् कसा मिळाला दर

Kanda Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीमध्ये चार दिवसांत कांद्याची किती आवक झाली अन् कसा मिळाला दर

Kanda Bajar Bhav : How much onion was arrival in Kolhapur market committee in last four days and how was the market price | Kanda Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीमध्ये चार दिवसांत कांद्याची किती आवक झाली अन् कसा मिळाला दर

Kanda Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीमध्ये चार दिवसांत कांद्याची किती आवक झाली अन् कसा मिळाला दर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक चांगली असली तरी दर तेजीत आहेत. कांद्याला चांगला दर मिळत असून, चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल ५२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक चांगली असली तरी दर तेजीत आहेत. कांद्याला चांगला दर मिळत असून, चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल ५२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : कोल्हापूरशेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक चांगली असली तरी दर तेजीत आहेत. कांद्याला चांगला दर मिळत असून, चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल ५२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

गेल्या महिनाभरापासून कांद्याला तेजी आहे. बाजार समितीत रोज सरासरी ११ हजार पिशव्यांची आवक होते. एकदम हलक्या कांद्याला प्रतिक्विंटल १५००, तर चांगल्या प्रतीच्या कांद्याला ५ हजारापेक्षा अधिक दर मिळत आहे. 

गेल्या चार दिवसांत बाजार समितीमधील कांद्याची आवक व दर

तारीखआवक पिशव्यादर प्रतिकिलो (रु.)
२६ ऑक्टोबर१३,९८४१५ ते ५५
२८ ऑक्टोबर११,१५०१५ ते ५१
२९ ऑक्टोबर११,७४६१० ते ५२
३० ऑक्टोबर१०,५००११ ते ५४

अधिक वाचा: Gul Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीत गुळाची मोठी आवक... कसा मिळतोय दर

Web Title: Kanda Bajar Bhav : How much onion was arrival in Kolhapur market committee in last four days and how was the market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.