Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav: राज्यात या ठिकाणी झाली सर्वाधिक उन्हाळ कांद्याची आवक, असा मिळतोय भाव

Kanda Bajar Bhav: राज्यात या ठिकाणी झाली सर्वाधिक उन्हाळ कांद्याची आवक, असा मिळतोय भाव

Kanda Bajar Bhav: know the highest summer onion arrival in state apmc's | Kanda Bajar Bhav: राज्यात या ठिकाणी झाली सर्वाधिक उन्हाळ कांद्याची आवक, असा मिळतोय भाव

Kanda Bajar Bhav: राज्यात या ठिकाणी झाली सर्वाधिक उन्हाळ कांद्याची आवक, असा मिळतोय भाव

Kanda Bajar Bhav : आज दिनांक २४ ऑक्टोबर रोजी राज्यात नागपूर बाजारसमितीत लाल कांद्याची (Red Onion) सर्वाधिक आवक झाली, तर नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची सर्वाधिक आवक झाली.

Kanda Bajar Bhav : आज दिनांक २४ ऑक्टोबर रोजी राज्यात नागपूर बाजारसमितीत लाल कांद्याची (Red Onion) सर्वाधिक आवक झाली, तर नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची सर्वाधिक आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज दिनांक २३ ऑक्टोबर २४ रोजी राज्यात सकाळच्या सत्रात एकूण ६५ हजार ५१७ क्विंटल कांदा आवक (Onion) झाली. मागच्या तीन दिवसात राज्यातील बाजारसमित्यांमध्ये सर्व प्रकारच्या कांद्याची सरासरी पावणेदोन लाख क्विंटल आवक होत आहे. दरम्यान आज सकाळच्या सत्रातील कांदा लिलावांमध्ये नागपूरमध्ये लाल कांद्याची (Red Onion) सर्वाधिक आवक झाल्याचे पाहायला मिळाले.

नागपूर बाजारसमितीत दोन हजार क्विंटल लाल कांदा आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी बाजारभाव ३८०० तर सरासरी ३९५० रुपये प्रति क्विंटल असा होता. मनमाड बाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात १२० क्विंटल लाल कांद्याची आवक होऊन सरासरी २२०० रुपये बाजारभाव मिळाला.

आज कळवण बाजारसमितीत उन्हाळ कांद्याची १२ हजार ८५० क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी  बाजारभाव २ हजार रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी ४२५० रुपये प्रति क्विंटल असा होता.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील आज सकाळी झालेल्या कांदा व्यवहारांचे बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत. (सौजन्य : महाराष्ट्र कृषी पणन मंडळ)

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

24/10/2024
कोल्हापूर---3866150062003500
जालना---41690050001600
चंद्रपूर - गंजवड---480200050004000

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---12280200046003300
खेड-चाकण---500300045003500
सातारा---150200050003500
लासलगावलाल84155536513201
नागपूरलाल2000380040003950
मनमाडलाल12087031002200
पुणेलोकल13870200050003500
पुणे -पिंपरीलोकल11380046004200
पुणे-मोशीलोकल696100035002250
कामठीलोकल18350045004000
कल्याणनं. १3430048004500
नागपूरपांढरा1675300048004350
येवलाउन्हाळी2500150047004200
लासलगावउन्हाळी2268380048714600
कळवणउन्हाळी12850200052004250
चांदवडउन्हाळी1300267049514400
मनमाडउन्हाळी200221545004140
पिंपळगाव बसवंतउन्हाळी6000200051624600
देवळाउन्हाळी4230150048804600

Web Title: Kanda Bajar Bhav: know the highest summer onion arrival in state apmc's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.