Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत दहा किलो कांद्याला मिळतोय असा दर

Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत दहा किलो कांद्याला मिळतोय असा दर

Kanda Bajar Bhav: The price of 10 kg onion in Manchar Bazaar Committee | Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत दहा किलो कांद्याला मिळतोय असा दर

Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत दहा किलो कांद्याला मिळतोय असा दर

आवक कमी झाल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि. ५) दहा किलो कांद्याला ६११ रुपये दर मिळाला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.

आवक कमी झाल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि. ५) दहा किलो कांद्याला ६११ रुपये दर मिळाला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.

शेअर :

Join us
Join usNext

मंचर : आवक कमी झाल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि. ५) दहा किलो कांद्याला ६११ रुपये दर मिळाला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत २ हजार ८४५ पिशवी कांद्याची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या दहा किलो कांद्याला ६११ या दर मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या बराखीतील कांदा संपत आल्यामुळे आणि परतीच्या पावसाने नवीन कांद्याचे नुकसान झाले.

दीपावली सणामुळे बाजार आवारात कांद्याची आवक कमी झाली. त्यामुळे कांद्याचे बाजारभावात वाढ झाल्याची माहिती व्यापारी बाळासाहेब रंगनाथ बाणखेले यांनी दिली.

कांद्याचे दर पुढीलप्रमाणे
सुपर लॉट १ नंबर गोळा कांद्यास रुपये ६०० ते ६११ रुपये
सुपर गोळे कांदे १ नंबर रुपये ५८० ते ६०० रुपये
सुपर मीडियम २ नंबर कांद्यास ५३० ते ५८० रुपये
गोल्टी कांद्यास ३५० ते ४५० रुपये
बदला कांद्यास २०० ते ३२० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे.

Web Title: Kanda Bajar Bhav: The price of 10 kg onion in Manchar Bazaar Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.