Join us

Kanda Bajarbhav : पुणे, मुंबईत कांद्याची किती आवक झाली? काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 5:54 PM

Kanda Bajarbhav : आज बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 41 हजार 456 क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) 41 हजार 456 क्विंटलची आवक झाली. तर आज कांद्याला कमीत कमी 02 हजार रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपये पर्यंत दर मिळाला. आज नाशिक बाजारात उन्हाळ कांद्याला 4 हजार 450 रुपयांचा दर मिळाला. 

आज लाल कांद्याला अमरावती फळ आणि भाजीपाला (Nashik Kanda Market) मार्केटमध्ये 2700 रुपये, धुळे बाजारात 3600 रुपये, जळगाव बाजारात 3325 रुपये, नागपूर बाजारात 4200 रुपये तर भुसावळ बाजारात 3300 रुपये दर मिळाला. तर संगमनेर बाजारात उन्हाळ कांद्याला 3450 रुपये दर मिळाला. 

तर आज नागपूर बाजारात पांढरा कांद्याला 04 हजार 450 रुपये नाशिक बाजारात पोळ कांद्याला 3400 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 3300 रुपये दर मिळाला. तर आज सर्वसाधारण कांद्याला कमीत कमी 1350 रुपयांपासून ते 3300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/10/2024
अहमदनगरलोकलक्विंटल57100032002000
अहमदनगरलालक्विंटल8091100042512625
अहमदनगरउन्हाळीक्विंटल473180051003450
अकोला---क्विंटल970120032002500
अमरावतीलालक्विंटल309160038002700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल48010026001350
धाराशिवलालक्विंटल3140025001950
धुळेलालक्विंटल23440046753455
जळगाव---क्विंटल56275032502027
जळगावलालक्विंटल107237541893313
कोल्हापूर---क्विंटल5250100051002500
मंबई---क्विंटल10460180048003300
नागपूरलोकलक्विंटल6350045004000
नागपूरलालक्विंटल1580300046004200
नागपूरपांढराक्विंटल1500340048004450
नाशिकउन्हाळीक्विंटल607360050114550
नाशिकपोळक्विंटल410160041003400
पुणे---क्विंटल900200045003250
पुणेलोकलक्विंटल8941223344673350
सातारा---क्विंटल236100050003000
साताराहालवाक्विंटल198200050005000
सोलापूरलोकलक्विंटल8210025001400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)41456
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक