Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात कांद्याची किती आवक झाली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात कांद्याची किती आवक झाली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav How much onion arrived in Nashik district see todays market price | Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात कांद्याची किती आवक झाली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात कांद्याची किती आवक झाली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 75 हजार 182 क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी....

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 75 हजार 182 क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी....

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) 75 हजार 182 क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 2500 रुपयांपासून ते 04 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. उन्हाळ कांद्याला कमीत कमी 3250 रुपयांपासून ते 04 हजार 600 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज चार ऑक्टोबर 2024 रोजी नाशिक जिल्ह्यात (Nashik District) उन्हाळ कांद्याची 20 हजार क्विंटल, सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Solapur Kanda Market) 19 हजार क्विंटल अवक झाली. उन्हाळ कांद्याला नाशिक जिल्ह्यातील येवला बाजारात 04 हजार 300 रुपये, सिन्नर बाजारात 4 हजार 475 रुपये, चांदवड बाजारात 4 हजार 550 रुपये, सटाणा बाजारात 4 हजार 370 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 04 हजार 600 रुपये तर पारनेर बाजारात 04 हजार 100 रुपये दर मिळाला. 

सोलापूर बाजारात लाल कांद्याला 03 हजार रुपये, धुळे बाजारात 04 हजार तीनशे रुपये, भुसावळ बाजार 04 हजार रुपये, तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 03 हजार 300 रुपये,  मंगळवेढा बाजारात 2600 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/10/2024
अहमदनगरलालक्विंटल3154100045002975
अहमदनगरउन्हाळीक्विंटल3760150049503675
अकोला---क्विंटल665100036003000
अमरावतीलालक्विंटल378150035002500
धुळेलालक्विंटल2032140048204325
जळगावलालक्विंटल277256343143500
कोल्हापूर---क्विंटल1363150050003300
मंबई---क्विंटल7084250048003650
नागपूरलोकलक्विंटल16350045004000
नाशिकउन्हाळीक्विंटल20979193847714461
पुणे---क्विंटल500200040003000
पुणेलोकलक्विंटल9521230041503225
पुणेचिंचवडक्विंटल3320310050104500
सांगलीलोकलक्विंटल2090200040003000
सोलापूरलोकलक्विंटल25530030002600
सोलापूरलालक्विंटल1978850057003000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)75182

Web Title: Kanda Bajarbhav How much onion arrived in Nashik district see todays market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.