Join us

Kanda Bajarbhav : नाशिकला आवक कमी, सोलापूरला वाढली, वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 5:39 PM

Kanda Bajarbhav : आज वसुबारसेच्या दिवशी सोलापूर बाजारात लाल कांद्याची जवळपास 62 हजार क्विंटलची आवक झाली. तर (Todays Kanda Market Nashik and solapur kanda market)

Kanda Bajarbhav : आज वसुबारसेच्या दिवशी सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Solapur Kanda Market) जवळपास 62 हजार क्विंटलची आवक झाली. तर नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 22 हजार क्विंटल, पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याची 14 हजार क्विंटल तर मुंबई जिल्ह्यात सर्वसाधारण कांद्याची 16 हजार क्विंटलची आवक झाली. तर आज कांद्याला कमीत कमी 2400 रुपयांपासून ते सरासरी 4500 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 28 ऑक्टोबर 2024 रोजी च्या मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळ कांद्याला (Summer Onion Market) लासलगाव निफाड बाजारात 04 हजार 400 रुपये, लासलगाव-विंचूर बाजारात 4300 4250 रुपये, कळवण बाजारात 4300 रुपये, चांदवड बाजारात 04 हजार 250 रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात 04 हजार 500 रुपये दर मिळाला. 

तर आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Red Onion Market) 1800 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 2250 रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 200 रुपये, तर हिंगणा बाजारात 04 हजार रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याला 3500 रुपये, तर मंगळवेढा बाजारात 2450 रुपये दर मिळाला आणि नागपूरला पांढरा कांद्याला 04 हजार 500 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/10/2024
कोल्हापूर---क्विंटल5575150051003000
अकोला---क्विंटल1911120035003000
जळगाव---क्विंटल72175044123127
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल810200045003250
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल426200050003750
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल16941200046003300
विटा---क्विंटल40350045004000
सोलापूरलालक्विंटल6213920056001800
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल219150030002250
जळगावलालक्विंटल81675033752050
नागपूरलालक्विंटल1380300046004200
मनमाडलालक्विंटल24050033002700
हिंगणालालक्विंटल3400042004000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल7750100040002500
पुणेलोकलक्विंटल14324200050003500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10100048002900
पुणे-मोशीलोकलक्विंटल487100030002000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल600400044004200
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल112100030002000
मंगळवेढालोकलक्विंटल149020043502450
कामठीलोकलक्विंटल9350045004000
नागपूरपांढराक्विंटल1000360048004500
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल2775230055004400
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल500200044514300
सिन्नरउन्हाळीक्विंटल785150044004250
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल384150047004500
कळवणउन्हाळीक्विंटल9800180057754300
चांदवडउन्हाळीक्विंटल1500150149004250
मनमाडउन्हाळीक्विंटल260170044514000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल6750250050004500
टॅग्स :कांदानाशिकसोलापूरशेती क्षेत्रमार्केट यार्ड