Lokmat Agro >बाजारहाट > kanda Bajarbhav : बांग्लादेशच्या अराजकतेचा कांदा बाजारभावावर परिणाम नाही, वाचा आजचे बाजारभाव 

kanda Bajarbhav : बांग्लादेशच्या अराजकतेचा कांदा बाजारभावावर परिणाम नाही, वाचा आजचे बाजारभाव 

kanda Bajarbhav : Onion Bangladesh chaos has no effect on onion market prices, read today's market prices  | kanda Bajarbhav : बांग्लादेशच्या अराजकतेचा कांदा बाजारभावावर परिणाम नाही, वाचा आजचे बाजारभाव 

kanda Bajarbhav : बांग्लादेशच्या अराजकतेचा कांदा बाजारभावावर परिणाम नाही, वाचा आजचे बाजारभाव 

kanda Bajarbhav : आज कांद्याला नाशिक जिल्ह्यात समाधानकारक बाजार भाव मिळाला आहे.

kanda Bajarbhav : आज कांद्याला नाशिक जिल्ह्यात समाधानकारक बाजार भाव मिळाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

kanda Bajarbhav : एकीकडे बांगलादेशमध्ये (Bangladesh Protest) अराजकता निर्माण झाल्यानंतर निर्यात काहीशी मंदावली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र दुसरीकडे कांदा बाजार भाव मात्र याचा कुठलाही परिणाम दिसून आला नाही. कारण आज कांद्याला नाशिक जिल्ह्यात (Nashik District) समाधानकारक बाजार भाव मिळाला आहे.

आजच्या बाजारभाव अहवालानुसार कांद्याला (Onion Market) सरासरी 1675 रुपयापासून ते 3100 रुपया पर्यंत सरासरी दर मिळाला आहे. आज कांद्याची जवळपास 01 लाख 40 हजार 303 क्विंटलची आवक झाली आहे. यात लाल कांद्याला सरासरी 1750 रुपयांपासून ते 3150 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 2600 रुपयांपासून 3100 रुपयांपर्यंत दर मिळाला.

सविस्तर बाजार भाव पाहिले असता येवला बाजारात उन्हाळ कांद्याला 2950 रुपये, नाशिक बाजार 2650 रुपये, लासलगाव-निफाड बाजारात 3 हजार 100 रुपये, लासलगाव बाजारात 2990 रुपये, सिन्नर बाजारात 2950 चांदवड बाजारात 03 हजार 30 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 03 हजार 50 रुपये, गंगापूर बाजारात 2950 रुपये, तर देवळा बाजारात 2980 रुपये दर मिळाला.

असे आहेत सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/08/2024
कोल्हापूर---क्विंटल5278100031002200
अकोला---क्विंटल91180031002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल64050028501675
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7005250031002800
खेड-चाकण---क्विंटल750200030002500
मंचर- वणी---क्विंटल868260032502930
कराडहालवाक्विंटल99100035003500
सोलापूरलालक्विंटल1374730033002400
बारामतीलालक्विंटल58030029502200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल150260030002800
धुळेलालक्विंटल48580030302400
जळगावलालक्विंटल36762728771750
धाराशिवलालक्विंटल5240024002400
नागपूरलालक्विंटल2360220032003150
साक्रीलालक्विंटल2000194031252900
भुसावळलालक्विंटल6250030002700
हिंगणालालक्विंटल1290029002900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल30320040003600
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4298110031002100
पुणेलोकलक्विंटल9564140030002200
पुणे- खडकीलोकलक्विंटल20200027002350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4120030002100
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल750265031002850
मंगळवेढालोकलक्विंटल80140032002900
कामठीलोकलक्विंटल5350045004000
कल्याणनं. १क्विंटल3280030002900
नागपूरपांढराक्विंटल1000240034003150
येवलाउन्हाळीक्विंटल6000100031332950
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300060031522950
नाशिकउन्हाळीक्विंटल1635100030502650
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल8075150032523100
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल9780110031513000
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल6200150031012900
सिन्नरउन्हाळीक्विंटल1090200030062950
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल610100031402900
कळवणउन्हाळीक्विंटल7250140034252901
चांदवडउन्हाळीक्विंटल4200164031503030
मनमाडउन्हाळीक्विंटल115092030992900
कोपरगावउन्हाळीक्विंटल9376100034002950
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल11700170033263050
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल3535200032002950
पारनेरउन्हाळीक्विंटल8131100033002600
गंगापूरउन्हाळीक्विंटल2145120531052950
देवळाउन्हाळीक्विंटल6240110031452980

Web Title: kanda Bajarbhav : Onion Bangladesh chaos has no effect on onion market prices, read today's market prices 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.