Join us

Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूर, पुण्यातील कांदा बाजारभाव, जाणून घ्या आजचे दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 5:05 PM

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 20 हजार 136 क्विंटलची आवक झाली. काय दर मिळाले?

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) 01 लाख 20 हजार 136 क्विंटलचे आवक झाली. आज लाल कांद्याला सरासरी 2400 रुपयांपासून ते 4 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला तर उन्हाळ कांद्याला सरासरी 3600 रुपयांपासून ते 04 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. दोनच दिवसात उन्हाळ कांद्याच्या दरात चारशे ते पाचशे रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आलं. 

आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 49 हजार 763 च्या झाली या कांद्याला येवला बाजारात 3600 रुपये, लासलगाव बाजारात 3950 रुपये, कळवण बाजारात 3850 रुपये, चांदवड बाजारात 3800 रुपये, मनमाड बाजारात 3750 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 3900 रुपये, पारनेर बाजारात 3750 रुपये, तर देवळा बाजारात 3800 रुपये दर मिळाला. 

सर्वसाधारण कांद्याला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 3800 रुपये, कोल्हापूर बाजारात 03 हजार रुपये, तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला 03 हजार 500 रुपये, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये 04 हजार 500 रुपये, जळगाव बाजारात 2400 रुपये, भुसावळ बाजारात 3500 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 3850 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/09/2024
अहमदनगर---क्विंटल402550045003700
अहमदनगरउन्हाळीक्विंटल5248150045003750
अकोला---क्विंटल365250045003500
अमरावतीलालक्विंटल465400050004500
धाराशिवलालक्विंटल14400046004300
धुळेलालक्विंटल5550130038703450
जळगावलोकलक्विंटल650330038203500
जळगावलालक्विंटल637187537812950
कोल्हापूर---क्विंटल5169150044003000
मंबई---क्विंटल9421340042003800
नागपूरलोकलक्विंटल1350045004000
नाशिकउन्हाळीक्विंटल49763172641193832
पुणे---क्विंटल2587250043003700
पुणेलोकलक्विंटल12072227540003013
पुणेचिंचवडक्विंटल9397230043003700
सांगलीलोकलक्विंटल3793170045002950
सोलापूरलोकलक्विंटल79170051004200
सोलापूरलालक्विंटल1090050045003500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)120136
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रनाशिकपुणेमार्केट यार्ड