Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : सोलापुरात लाल कांद्याची आवक वाढली, आज काय बाजारभाव मिळाला?

Kanda Bajarbhav : सोलापुरात लाल कांद्याची आवक वाढली, आज काय बाजारभाव मिळाला?

Kanda Bajarbhav red onion increased in Solapur see todays Kanda Market in nashik | Kanda Bajarbhav : सोलापुरात लाल कांद्याची आवक वाढली, आज काय बाजारभाव मिळाला?

Kanda Bajarbhav : सोलापुरात लाल कांद्याची आवक वाढली, आज काय बाजारभाव मिळाला?

Kanda Market : आज लाल कांद्याची सोलापूर बाजारात 22 हजार 706 क्विंटलची आवक झाली. लाल आणि उन्हाळ कांद्याला काय भाव ?

Kanda Market : आज लाल कांद्याची सोलापूर बाजारात 22 हजार 706 क्विंटलची आवक झाली. लाल आणि उन्हाळ कांद्याला काय भाव ?

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये 01 लाख 33 हजार 62 क्विंटलची कांदा (Kanda Market) आवक झाली. तर आज लाल कांद्याला कमीत कमी 2825 रुपयांपासून ते 04 हजार 750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 3200 रुपयांपासून ते 04 हजार 300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 28 सप्टेंबर 2024 रोजी उन्हाळ कांद्याची (Onion Market) अहमदनगर बाजारात 47 हजार 973 क्विंटल तर नाशिक जिल्ह्यात 36 हजार 436 क्विंटलची आवक झाली. या कांद्याला अहमदनगर बाजारात 03 हजार 400 रुपये, येवला अंदरसुल बाजारात 3925 रुपये, नाशिक बाजारात 04 हजार रुपये, लासलगाव बाजार 4251 रुपये, कळवण बाजारात 4 हजार 200 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 04 हजार 351 रुपये आणि कोपरगाव बाजारात 04 हजार 100 रुपये दर मिळाला. 

तर आज लाल कांद्याची (Solapur Kanda Market) सोलापूर बाजारात 22 हजार 706 क्विंटलची आवक झाली. तर या बाजारात सरासरी 3800 रुपये, तर इतर बाजारांमध्ये अहमदनगर बाजारात 20 हजार 800 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 3900 रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 750 रुपये, भुसावळ बाजारात 03 हजार 500 रुपये आणि लोकल कांद्याला पुणे पिंपरी बाजारात 04 हजार 500 रुपये दर मिळाला. 


वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/09/2024
अहमदनगरनं. १क्विंटल530300042003750
अहमदनगरनं. २क्विंटल482250028002650
अहमदनगरनं. ३क्विंटल16070024002250
अहमदनगरलोकलक्विंटल9250043002400
अहमदनगरलालक्विंटल223350036002800
अहमदनगरउन्हाळीक्विंटल47973105042373680
अकोला---क्विंटल467150047003500
अमरावतीलालक्विंटल309300048003900
चंद्रपुर---क्विंटल272300050004000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल691220045003350
धाराशिवलालक्विंटल13280050003900
धुळेलालक्विंटल4173287845003953
जळगावलालक्विंटल534231440003163
कोल्हापूर---क्विंटल5981150048003200
नागपूरलालक्विंटल1000380050004750
नागपूरपांढराक्विंटल680400050004750
नाशिकउन्हाळीक्विंटल36436207445144101
नाशिकपोळक्विंटल32280038003400
पुणेलोकलक्विंटल475300047503875
पुणेलालक्विंटल74450042503500
सांगलीलोकलक्विंटल3580150045003000
सातारा---क्विंटल616350050004200
साताराहालवाक्विंटल48300050005000
सोलापूरलोकलक्विंटल3030036003000
सोलापूरलालक्विंटल2270650049003800
सोलापूरपांढराक्विंटल2805100045003000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)133062

Web Title: Kanda Bajarbhav red onion increased in Solapur see todays Kanda Market in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.