Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक बाजार समितीत कांद्याला काय बाजार भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक बाजार समितीत कांद्याला काय बाजार भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav see todays kanda price in Solapur, Nashik market yard check here | Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक बाजार समितीत कांद्याला काय बाजार भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक बाजार समितीत कांद्याला काय बाजार भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 14 हजार 783 क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 14 हजार 783 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 14 हजार 783 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 62 हजार क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात 07 हजार 200 क्विंटलची आवक झाली आज कांद्याला सरासरी 2500 रुपयापासून 3700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 20 ऑगस्ट 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळ कांद्याला (Summer Onion) येवला अंदरसुल बाजारात 3500 रुपये, नाशिक बाजारात 2650 रुपये, लासलगाव बाजारात 3460 रुपये, सिन्नर बाजारात 3500 रुपये, चांदवड बाजारात 330 मनमाड आणि पिंपळगाव बसवंत बाजार समिती 3400 रुपये, कोपरगाव बाजार समिती 3600 रुपये, देवळा बाजार समितीत 3350 रुपये असा दर मिळाला. 

तर आज लाल कांद्याची सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) 8542 क्विंटलची आवक झाली तर साक्री बाजारात 04 हजार 250 क्विंटलचे आवक झाली. आज लाल कांद्याला 2300 रुपयांपासून ते 3566 रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळाला. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 2500 रुपयांपासून ते 3750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आजचे सविस्तर बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/08/2024
अहमदनगर---क्विंटल1638180038003000
अहमदनगरलोकलक्विंटल38100035002250
अहमदनगरउन्हाळीक्विंटल7200150037183525
अमरावतीलालक्विंटल309200026002300
चंद्रपुर---क्विंटल566300047503750
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल669200035002750
धुळेलालक्विंटल4664180035503200
जळगावलोकलक्विंटल500300034253200
जळगावलालक्विंटल5300035003500
कोल्हापूर---क्विंटल1164120038002500
कोल्हापूरलोकलक्विंटल130290035003300
मंबई---क्विंटल9757280035003150
नागपूरलालक्विंटल3300045003566
नाशिकउन्हाळीक्विंटल62748162836113356
पुणे---क्विंटल2663193338003133
पुणेलोकलक्विंटल5954230035002910
पुणेचिंचवडक्विंटल7122150037102800
सांगलीलोकलक्विंटल920150040002750
सातारा---क्विंटल27100032002100
सातारालोकलक्विंटल11200035003000
साताराहालवाक्विंटल150300035003500
सोलापूरलालक्विंटल854270040003200
ठाणेनं. १क्विंटल3300034003200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)114783

Web Title: Kanda Bajarbhav see todays kanda price in Solapur, Nashik market yard check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.