Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : नागपूर बाजारात लाल कांद्याचा दर टिकून, आजचे सविस्तर बाजारभाव

Kanda Bajarbhav : नागपूर बाजारात लाल कांद्याचा दर टिकून, आजचे सविस्तर बाजारभाव

Kanda Bajarbhav Today's detailed market price of red onion in Nagpur market see details | Kanda Bajarbhav : नागपूर बाजारात लाल कांद्याचा दर टिकून, आजचे सविस्तर बाजारभाव

Kanda Bajarbhav : नागपूर बाजारात लाल कांद्याचा दर टिकून, आजचे सविस्तर बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) 51 हजार क्विंटल आवक झाली. तर आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Solapur Kanda Bajarbhav) 31 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) 51 हजार क्विंटल आवक झाली. तर आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Solapur Kanda Bajarbhav) 31 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 28 हजार 904 क्विंटल चे आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) 51 हजार क्विंटल आवक झाली. तर आज कांद्याला कमीत कमी  1850 रुपयांपासून ते 4 हजार 200 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 01 ऑक्टोबर 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिक माहितीनुसार राज्यात उन्हाळ कांद्याची (summer Onion Market) 57 हजार क्विंटलची आवक झाली. यात येवला-अंदरसुल आणि नाशिक बाजारात तीन हजार नऊशे रुपये लासलगाव बाजारात चार हजार रुपये अकोले बाजारात 3500 सिन्नर बाजारात 3950 रुपये संगमनेर बाजारात 3255 पिंपळगाव बसवंत बाजारात 04 हजार 200 रुपये दर मिळाला. 

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Solapur Kanda Bajarbhav) 31 हजार क्विंटलची आवक झाली. या बाजारात 2500 रुपये दर मिळाला तर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 3200 रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 725 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 03 हजार 350 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/10/2024
अहमदनगर---क्विंटल1331120043003450
अहमदनगरलोकलक्विंटल24920035001850
अहमदनगरलालक्विंटल154685040262313
अहमदनगरउन्हाळीक्विंटल6904132543753619
अकोला---क्विंटल970150038003400
अमरावतीलालक्विंटल258220042003200
बुलढाणालोकलक्विंटल38378041653940
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल570200035002750
धुळेलालक्विंटल222100044104000
जळगावलोकलक्विंटल650350039503700
जळगावलालक्विंटल235247540753175
कोल्हापूर---क्विंटल2361150043003000
मंबई---क्विंटल8886340044003900
नागपूरलोकलक्विंटल3350045004000
नागपूरलालक्विंटल1521390045004363
नागपूरपांढराक्विंटल1000400050004750
नाशिकउन्हाळीक्विंटल51949188643713967
पुणे---क्विंटल1988215043503650
पुणेलोकलक्विंटल8444197541003038
पुणेचिंचवडक्विंटल3790250044103700
सांगलीलोकलक्विंटल2600200042003100
सातारा---क्विंटल65300042003600
साताराहायब्रीडक्विंटल1582125042012950
साताराहालवाक्विंटल150200040004000
सोलापूरलालक्विंटल3159250046002500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)128904

Web Title: Kanda Bajarbhav Today's detailed market price of red onion in Nagpur market see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.