Join us

Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूर, पुणे बाजारात कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 6:06 PM

Kanda Bajarbhav :

Kanda Bajarbhav : आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचे (Nashik Kanda Market) 54 हजार 750 क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 26 हजार 40 क्विंटलची आवक झाली. तर आज कांद्याला कमीत कमी 1750 रुपये तर सरासरी 04 हजार तीनशे रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 18 ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 39 हजार 846 क्विंटलची (Kanda Avak) आवक झाली. यात उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 3900 रुपये, नाशिक बाजारात 04 हजार 150 रुपये, लासलगाव बाजारात 3975 रुपये, सिन्नर बाजारात 04 हजार 175 रुपये, मनमाड बाजारात 3600 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार 04 हजार 300 रुपये तर पारनेर बाजारात 3 हजार 200 रुपये, पैठण बाजारात 3500 रुपये असा दर मिळाला. 

तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Solapur Lal Kanda Market) 2500 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 2250 रुपये, लासलगाव बाजारात 2591 रुपये, संगमनेर बाजारात 2825 रुपये, दर मिळाला. तर लोकल कांद्याला पुणे बाजारात 03 हजार 300 रुपये दर मिळाला आणि मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 03 हजार रुपये दर मिळाला.

वाचा सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/10/2024
कोल्हापूर---क्विंटल1225150050003200
अकोला---क्विंटल860150042003000
जळगाव---क्विंटल41675033022000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल354180035003000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10635200046003300
राहता---क्विंटल144550048003700
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल6380250050104000
सोलापूरलालक्विंटल2604050055002500
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल378100035002250
धुळेलालक्विंटल34750039703400
लासलगावलालक्विंटल36232329512591
जळगावलालक्विंटल164175047503250
धाराशिवलालक्विंटल16100025001750
संगमनेरलालक्विंटल5663100046112825
साक्रीलालक्विंटल3600380041554050
भुसावळलालक्विंटल12250030002800
हिंगणालालक्विंटल2380040003900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2675150043002900
पुणेलोकलक्विंटल13523200046003300
पुणे- खडकीलोकलक्विंटल11180036002700
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10300045003750
पुणे-मोशीलोकलक्विंटल1080150030002250
वडगाव पेठलोकलक्विंटल200260046003500
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल44350025001500
मंगळवेढालोकलक्विंटल37820046002800
कामठीलोकलक्विंटल5350045004000
शेवगावनं. १क्विंटल315110044303650
कल्याणनं. १क्विंटल3400046004300
नाशिकपोळक्विंटल152110036503200
येवलाउन्हाळीक्विंटल3000170045803900
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल100060039003750
नाशिकउन्हाळीक्विंटल1106360045114150
लासलगावउन्हाळीक्विंटल4400340044003975
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल3465240043514000
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल950200043004050
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल2500150043363900
सिन्नरउन्हाळीक्विंटल830100043004175
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल52050044144250
कळवणउन्हाळीक्विंटल8250210047004000
पैठणउन्हाळीक्विंटल276150043503500
संगमनेरउन्हाळीक्विंटल544150050003250
चांदवडउन्हाळीक्विंटल1500210045504250
मनमाडउन्हाळीक्विंटल400179940303600
सटाणाउन्हाळीक्विंटल7590100050054225
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल6000250051564300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2150250045004225
पारनेरउन्हाळीक्विंटल7908150050004200
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल1359380045464131
देवळाउन्हाळीक्विंटल4230140043504200
उमराणेउन्हाळीक्विंटल5500100044513900
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीनाशिकसोलापूर