Join us

Kanda Bajarbhav : नाशिक, पुण्यात सकाळ सत्रात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 12:53 PM

Kanda Bajarbhav : आज सकाळ सत्रात राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) 14 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज सकाळ सत्रात राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) 14 हजार क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ करण्याची 12 हजार क्विंटलची आवक झाली. तर कमीत कमी 02 हजार रुपयांपासून ते 04 हजार 300 रुपयांपर्यंत दर मिळाला.

सकाळ सत्रात येवला बाजारात (Yeola Kanda Market) उन्हाळ कांद्याला 04 हजार 100 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 04 हजार 450 रुपये, मनमाड बाजारात 4200 रुपये तर पिंपळगाव बाजारात चार हजार चारशे रुपये दर मिळाला. 

तर आज सकाळी मनमाड बाजारात लाल कांद्याची 150 क्विंटलची आवक झाली तर सरासरी 2721 रुपये दर मिळाला. आज पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी 04 हजार 500 रुपये, तर सातारा बाजारात सर्वसाधारण कांद्याला 03 हजार 500 रुपये दर मिळाला. 

सकाळ सत्रातील बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/10/2024
सातारा---क्विंटल383200050003500
कराडहालवाक्विंटल150250035003500
मनमाडलालक्विंटल15070033002721
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11420048004500
पुणे-मोशीलोकलक्विंटल489150025002000
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल297100030002000
येवलाउन्हाळीक्विंटल2000180046914100
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल750200046164450
मनमाडउन्हाळीक्विंटल200173044254200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल6900250049524400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2730300048004450
टॅग्स :कांदानाशिकशेती क्षेत्रमार्केट यार्ड