Join us

Kanda Bajar Bhav : राज्यात 'पिंपळगाव बसवंत'चा पोळ कांदा खातोय सर्वाधिक भाव; वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:21 IST

Today Onion Market Price Of Maharashtra : राज्यात आज रोजी एकूण ८९,९२८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ४०,४८६ क्विंटल लाल, १८,५४३ क्विंटल लोकल, १६,१५० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

राज्यात आज गुरुवार (दि.०६) रोजी एकूण ८९,९२८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ४०,४८६ क्विंटल लाल, १८,५४३ क्विंटल लोकल, १६,१५० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या लासलगाव येथे कमीत कमी १००० व सरासरी २३७० असा दर मिळाला. तसेच येवला येथे २०००, धुळे येथे १३८०, कळवण येथे २२५०, चांदवड येथे २०८० असा सरासरी दर मिळाला. 

या सोबत लोकल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे येथे कमीत कमी १४०० व सरासरी २१०० असा दर मिळाला. तर पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी ६०० व सरासरी २१५० असा दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/02/2025
कोल्हापूर---क्विंटल2130100034002200
अकोला---क्विंटल185180026002200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल261450025001500
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल400200026002300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8933110028001950
खेड-चाकण---क्विंटल250150025002200
सातारा---क्विंटल237100028001900
येवलालालक्विंटल700055024612000
येवला -आंदरसूललालक्विंटल2000100024012050
धुळेलालक्विंटल88335022901380
लासलगावलालक्विंटल11490100026952370
सिन्नर - नायगावलालक्विंटल37150023812150
कळवणलालक्विंटल2825137527052250
चांदवडलालक्विंटल11200100027002080
मनमाडलालक्विंटल500040026052100
भुसावळलालक्विंटल14150020001800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2763120030002100
पुणेलोकलक्विंटल12333140028002100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9160026002100
पुणे-मोशीलोकलक्विंटल72250023001400
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2000220025002300
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल60550025001500
मंगळवेढालोकलक्विंटल11130025302000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1615060029152150
टॅग्स :कांदाशेतकरीशेतीशेती क्षेत्रनाशिकमार्केट यार्ड