Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : नाशिकच्या लाल कांद्याला काय मिळतोय दर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : नाशिकच्या लाल कांद्याला काय मिळतोय दर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bazaar Bhav: What is the price of Nashik's red onion? Read today's onion market price | Kanda Bajar Bhav : नाशिकच्या लाल कांद्याला काय मिळतोय दर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : नाशिकच्या लाल कांद्याला काय मिळतोय दर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate Of Maharahstra : राज्यात आज एकूण ४३,६३६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २२,१८० क्विंटल लाल, १९८ क्विंटल हालवा, १९,२५८ क्विंटल लोकल, २००० क्विंटल पांढऱ्या कांद्याचा समावेश होता. 

Today Onion Market Rate Of Maharahstra : राज्यात आज एकूण ४३,६३६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २२,१८० क्विंटल लाल, १९८ क्विंटल हालवा, १९,२५८ क्विंटल लोकल, २००० क्विंटल पांढऱ्या कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज एकूण ४३,६३६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २२,१८० क्विंटल लाल, १९८ क्विंटल हालवा, १९,२५८ क्विंटल लोकल, २००० क्विंटल पांढऱ्या कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या मनमाड बाजारामध्ये कमीत कमी ५०० तर सरासरी २००० रुपयांचा दर मिळाला. तसेच देवळा बाजारात २२५०, लासलगाव-विंचूर बाजारात २३०० तर नागपूर बाजारात २३५० रुपये प्रतीक्विंटल असा सरासरी दर मिळाला.

यासोबतच लोकल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी १४०० तर सरासरी २१०० रुपयांचा दर मिळाला. तसेच सांगली - फळे भाजीपाला बाजारात १६५०, कर्जत (अहिल्यानगर) बाजारात १९००, कामठी बाजारात २००० रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला.

तसेच कराड या एकाच बाजार समितीत आवक झालेल्या हलवा वाणाच्या कांद्यास कमीत कमी ५०० तर सरासरी २८०० रुपयांचा दर मिळाला. तर नागपूर बाजारात आवक झालेल्या पांढऱ्या कांद्याला कमीत कमी १६०० तर सरासरी २५०० रुपयांचा दर मिळाला.

कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/01/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल319050020001250
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11324100031002050
खेड-चाकण---क्विंटल600200030002700
सातारा---क्विंटल310100030002000
कराडहालवाक्विंटल19850028002800
लासलगाव - विंचूरलालक्विंटल4500100026522300
नागपूरलालक्विंटल2480160026002350
मनमाडलालक्विंटल1000050024502000
देवळालालक्विंटल520065025052250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल434850028001650
पुणेलोकलक्विंटल13758140028002100
पुणे- खडकीलोकलक्विंटल8120026001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल27280028002800
पुणे-मोशीलोकलक्विंटल84550025001500
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल24350032001900
कामठीलोकलक्विंटल29150025002000
नागपूरपांढराक्विंटल2000160028002500

Web Title: Kanda Bazaar Bhav: What is the price of Nashik's red onion? Read today's onion market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.