Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : सोलापूर की नाशिक, लाल कांद्याची आवक कुठे वाढली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : सोलापूर की नाशिक, लाल कांद्याची आवक कुठे वाढली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market: Solapur or Nashik, where did red onion import increase? Read today's market prices | Kanda Market : सोलापूर की नाशिक, लाल कांद्याची आवक कुठे वाढली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : सोलापूर की नाशिक, लाल कांद्याची आवक कुठे वाढली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market :सोलापूर बाजारात लाल कांद्याची 35 हजार, नाशिक बाजार 33 हजार तर अहमदनगर बाजारात 13 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Market :सोलापूर बाजारात लाल कांद्याची 35 हजार, नाशिक बाजार 33 हजार तर अहमदनगर बाजारात 13 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion Market Price) 01 लाख 30 हजार 645 क्विंटल ची आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची 35 हजार, नाशिक बाजार 33 हजार तर अहमदनगर बाजारात 13 हजार क्विंटलची आवक झाली. आज कमीत कमी 2500 रुपयांपासून ते सरासरी 5 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 27 नोव्हेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहिती नुसार उन्हाळ कांद्याला (Summer Onion Price) येवला बाजारात 04 हजार 600 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 5700 रुपये, देवळा बाजारात 6 हजार रुपये, उमराणे बाजारात 5500 रुपये, कळवण बाजारात 5800 रुपये दर मिळाला. 

तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात 03 हजार रुपये, बारामती बाजारात 04 हजार 500 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 3351 रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 100 रुपये, देवळा बाजारात 04 हजार रुपये, तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 04 हजार 400 रुपये दर मिळाला. 

 वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/11/2024
कोल्हापूर---क्विंटल4951100067002600
अकोला---क्विंटल550200041003000
जळगाव---क्विंटल7465035752125
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल75470043002500
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल1601250052504000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10132270057004200
खेड-चाकण---क्विंटल1500200060004000
शिरुर---क्विंटल1347100065004200
सातारा---क्विंटल326200070004500
अकलुजलालक्विंटल280100065004000
सोलापूरलालक्विंटल3510050070003000
बारामतीलालक्विंटल469200066104500
येवलालालक्विंटल335081143913300
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल228120048003000
धुळेलालक्विंटल20020057004000
लासलगाव - निफाडलालक्विंटल30280033513351
लासलगाव - विंचूरलालक्विंटल2600200047114100
जळगावलालक्विंटल199362538502250
धाराशिवलालक्विंटल16235040003175
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल489575045004000
नागपूरलालक्विंटल2200260046004100
सिन्नरलालक्विंटल630150057014600
संगमनेरलालक्विंटल7004150056003550
चांदवडलालक्विंटल4200120053253460
मनमाडलालक्विंटल200060043603650
शिरपूरलालक्विंटल16080045253100
पारनेरलालक्विंटल683750056003500
भुसावळलालक्विंटल12220030002500
दिंडोरी-वणीलालक्विंटल97387545014001
देवळालालक्विंटल2130140044004000
हिंगणालालक्विंटल1400040004000
उमराणेलालक्विंटल12500150061004500
नामपूर- करंजाडलालक्विंटल75650036953000
पुणेलोकलक्विंटल11113230065004400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8480062005500
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल38100035002500
मंगळवेढालोकलक्विंटल31650060004000
कामठीलोकलक्विंटल16350045004000
कल्याणनं. १क्विंटल3450050004750
कल्याणनं. २क्विंटल3430047004500
नागपूरपांढराक्विंटल2000280048004300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल4000240054003900
येवलाउन्हाळीक्विंटल150190058014600
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल510300053015261
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल205200053004400
कळवणउन्हाळीक्विंटल550350064105800
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल525350065005700
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल175150047013610
देवळाउन्हाळीक्विंटल500250065506000
उमराणेउन्हाळीक्विंटल1000200060685500
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल610200065056000

Web Title: Kanda Market: Solapur or Nashik, where did red onion import increase? Read today's market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.