Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 91 हजार क्विंटलची आवक, काय भाव मिळाला? 

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 91 हजार क्विंटलची आवक, काय भाव मिळाला? 

Kanda Market Update 91 thousand quintals of red onion inflow in Nashik district, see kanda bajarbhav | Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 91 हजार क्विंटलची आवक, काय भाव मिळाला? 

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 91 हजार क्विंटलची आवक, काय भाव मिळाला? 

Kanda Market Update : नाशिक बाजारात पोळ कांद्याची 16 हजार तर लाल कांद्याची (Red Onion Arrival) तब्बल 91 हजार क्विंटलची झाली. 

Kanda Market Update : नाशिक बाजारात पोळ कांद्याची 16 हजार तर लाल कांद्याची (Red Onion Arrival) तब्बल 91 हजार क्विंटलची झाली. 

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) 2 लाख 17 हजार 449 क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची 40 हजार, पुणे बाजारात लोकल कांद्याची 11 हजार, नाशिक बाजारात पोळ कांद्याची 16 हजार तर लाल कांद्याची तब्बल 91 हजार क्विंटलची झाली. 

सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला 3300 रुपये, लासलगाव-निफाड बाजारात 3225 रुपये, जळगाव बाजारात 2500 रुपये, सिन्नर बाजारात 3900 रुपये, संगमनेर बाजारात 3850 रुपये, उमराणे बाजारात 04 हजार 200 रुपये, देवळा बाजारात 3800 रुपये दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव-निफाड बाजारात (Lasalgaon Kanda Market) 03 हजार रुपये, कळवण बाजारात 6500 रुपये, सटाणा बाजारात 5860 रुपये, तर रामटेक बाजारात 04 हजार 500 रुपये दर मिळाला आणि पुणे बाजारात लोकल कांद्याला 4750 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/12/2024
अहमदनगरलालक्विंटल13998135061004050
अमरावतीलालक्विंटल465100040002500
बुलढाणालोकलक्विंटल202122537503350
चंद्रपुर---क्विंटल672200045003250
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1350120036002400
धुळेलालक्विंटल129810050004400
जळगावलोकलक्विंटल1500380044004100
जळगावलालक्विंटल2074208940313000
कोल्हापूर---क्विंटल2606100070002700
मंबई---क्विंटल9481100051003050
नागपूरउन्हाळीक्विंटल15400050004500
नाशिकलालक्विंटल91488138941693572
नाशिकउन्हाळीक्विंटल1483266756675120
नाशिकपोळक्विंटल16295125047453850
पुणे---क्विंटल5594140057003967
पुणेलोकलक्विंटल11978266757334200
पुणेचिंचवडक्विंटल16170220057104200
सांगलीलोकलक्विंटल40200050003000
सांगलीलोकलनग2895200065004250
सातारा---क्विंटल146200055003700
साताराहालवाक्विंटल198100035003500
सोलापूरलालक्विंटल4039050070003300
ठाणेनं. १क्विंटल3420048004500
ठाणेनं. २क्विंटल3250030002750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)217449

Web Title: Kanda Market Update 91 thousand quintals of red onion inflow in Nashik district, see kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.