Join us

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 91 हजार क्विंटलची आवक, काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 7:04 PM

Kanda Market Update : नाशिक बाजारात पोळ कांद्याची 16 हजार तर लाल कांद्याची (Red Onion Arrival) तब्बल 91 हजार क्विंटलची झाली. 

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकसोलापूर