Lokmat Agro >बाजारहाट > मराठवाडा ते मुंबई जाणून घ्या काकडीचे बाजारभाव

मराठवाडा ते मुंबई जाणून घ्या काकडीचे बाजारभाव

Know the market price of cucumber from Marathwada to Mumbai | मराठवाडा ते मुंबई जाणून घ्या काकडीचे बाजारभाव

मराठवाडा ते मुंबई जाणून घ्या काकडीचे बाजारभाव

महाशिवरात्रीला असलेल्या उपवास निमित्त काकडीला मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध बाजारसमितींमध्ये काकडीला काय मिळाला बाजारभाव चला जाणून घेऊया.

महाशिवरात्रीला असलेल्या उपवास निमित्त काकडीला मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध बाजारसमितींमध्ये काकडीला काय मिळाला बाजारभाव चला जाणून घेऊया.

शेअर :

Join us
Join usNext

महाशिवरात्रीला  शुक्रवार (दि.0८) असलेल्या उपवास निमित्त खाल्ल्या जाणार्‍या काकडीला मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध बाजारसमितींमध्ये आज बुधवार रोजी काकडीला काय मिळाला बाजारभाव चला जाणून घेऊया.

हायब्रीड, लोकल आणि नं.१ या प्रत वाण असलेल्या विविध काकडींची आवक आज राज्यात दिसून आली. ज्यात नाशिक येथील बाजारसमितीमध्ये सर्वाधिक ४५६ क्विंटल आवक नोंद झाली असून सर्वात कमी आवक पुणे पिंपरी येथील बाजारसमितीमध्ये नोंद झाली. काकडीला सर्वाधिक दर ३००० रुपये मंगळवेढा येथे मिळाला तर सर्वात कमी दर ही मंगळवेढा येथे ४०० रुपये मिळाला. सरासरी एक ते दोन हजार असा बाजारदर आज विविध ठिकाणी काकडीला मिळाला आहे. 

एकरी १२५ क्विंटल उत्पादन; लोणगाव रताळ्याचे आगर

शेतमाल : काकडी

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/03/2024
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल109500800650
खेड-चाकण---क्विंटल64100016001300
श्रीरामपूर---क्विंटल22100015001250
सातारा---क्विंटल22100015001250
राहता---क्विंटल6100020001500
नाशिकहायब्रीडक्विंटल456100022501750
सोलापूरलोकलक्विंटल22100020001500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल408001000900
जळगावलोकलक्विंटल4080012001000
पुणेलोकलक्विंटल39080020001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2150020001750
नागपूरलोकलक्विंटल250120015001425
भुसावळलोकलक्विंटल13100015001200
मंगळवेढालोकलक्विंटल2740030002000
कामठीलोकलक्विंटल4150025002000
पनवेलनं. १क्विंटल100150020001750
मुंबईनं. १क्विंटल443140018001600

Web Title: Know the market price of cucumber from Marathwada to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.