Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात आज कांदा बाजारभाव काय आहेत? कुठल्या बाजारसमितीत कांद्याने खाल्ला भाव

राज्यात आज कांदा बाजारभाव काय आहेत? कुठल्या बाजारसमितीत कांद्याने खाल्ला भाव

know the onion market prices in the state today? | राज्यात आज कांदा बाजारभाव काय आहेत? कुठल्या बाजारसमितीत कांद्याने खाल्ला भाव

राज्यात आज कांदा बाजारभाव काय आहेत? कुठल्या बाजारसमितीत कांद्याने खाल्ला भाव

आज २० मे रोजी नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्या मतदानामुळे बंद आहेत. मात्र राज्यातील इतर ठिकाणी कांदा लिलाव झाले असून आजचा कांदा बाजारभाव काय होता? ते जाणून घेऊ

आज २० मे रोजी नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्या मतदानामुळे बंद आहेत. मात्र राज्यातील इतर ठिकाणी कांदा लिलाव झाले असून आजचा कांदा बाजारभाव काय होता? ते जाणून घेऊ

शेअर :

Join us
Join usNext

उत्तर महाराष्ट्रात आज लोकसभा मतदानाच्या पाचव्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. कांदा पट्ट‌्यातील दिंडोरी, नाशिक आणि धुळे या मतदारसंघात मतदान असल्याने लासलगाव, पिंपळगावसह नाशिक व धुळे जिल्ह्यताील प्रमुख कांदाबाजारसमित्या आज बंद आहे. मात्र पुणे, सांगली, कराड बाजारसमित्यांमध्ये सकाळी कांद्याची नियमित उलाढाल झाली.

पुणे बाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात ११ हजार ४९३ क्विंटल लोकल कांदा आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी बाजारभाव ६०० रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी कांदा बाजारभाव १३०० रुपये प्रति क्विंटल इतके होते.

कराड बाजारसमितीत हळव्या कांद्याला सरासरी २ हजार रुपये क्विंटल, तर पेण बाजारसमितीत लाल कांद्याला सरासरी २४०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. या ठिकाणी नगण्य कांदा आवक होती.

आज सकाळच्या सत्रातील कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
कराडहळवाक्विंटल150100020002000
पेणलालक्विंटल375240026002400

सांगली

-फळे भाजीपाला

लोकलक्विंटल454850022001350
पुणेलोकलक्विंटल1149360020001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल16100017001350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9120017001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल60380017001250

Web Title: know the onion market prices in the state today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.