Lokmat Agro >बाजारहाट > जाणून घ्या आजचे तुरीचे सविस्तर दर

जाणून घ्या आजचे तुरीचे सविस्तर दर

Know today's detailed Turi rates | जाणून घ्या आजचे तुरीचे सविस्तर दर

जाणून घ्या आजचे तुरीचे सविस्तर दर

आज तुरीला किती मिळाला दर, जाणून घ्या सविस्तर

आज तुरीला किती मिळाला दर, जाणून घ्या सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

यंदा तुरीला चांगला दर मिळत आहे. सध्याचे दर ८ हजार ते १० हजारांच्या दरम्यान असून ठराविक बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तुरीची आवक होताना दिसत आहे. कारंजा, अमरावती, आर्वी, नागपूर, हिंगणघाट, वाशिम, मुर्तीजापूर, मलकापूर आणि जालना बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. 

दरम्यान, आज गज्जर, हायब्रीड, लाल, लोकल, नं. १, पांढरा तुरीची आवक झाली होती. अमरावती बाजार समितीमध्ये ६ हजार ८४० क्विंटल तुरीची आवक झाली होती. आज औराद शहाजानी बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे १० हजार ३४० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आज वरोरा शेगाव बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ८ हजार ३५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी केवळ १ क्विंटल तुरीची आवक झाली होती. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे तुरीला चांगला दर मिळत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.  

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/02/2024
राहूरी -वांबोरी---क्विंटल3101001010010100
पैठण---क्विंटल509750102309900
भोकर---क्विंटल151880097009250
कारंजा---क्विंटल25008700100009500
देवणी---क्विंटल2199991006010030
मुरुमगज्जरक्विंटल3249500102609880
बाभुळगावहायब्रीडक्विंटल840800097008800
सोलापूरलालक्विंटल1178705100309560
जालनालालक्विंटल41084001024510051
अमरावतीलालक्विंटल68409100104009750
धुळेलालक्विंटल35740593109080
जळगावलालक्विंटल119780100009900
मालेगावलालक्विंटल60550196469441
चोपडालालक्विंटल3009200101529600
आर्वीलालक्विंटल1150860099909550
चिखलीलालक्विंटल6848550100519300
नागपूरलालक्विंटल549090001051110013
हिंगणघाटलालक्विंटल38648100104008700
अक्कलकोटलालक्विंटल61399001045010000
वाशीमलालक्विंटल18009150102019800
वाशीम - अनसींगलालक्विंटल6009150100009500
अमळनेरलालक्विंटल170900097139713
पाचोरालालक्विंटल1309250101809561
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल95960099009750
मुर्तीजापूरलालक्विंटल16008950101059580
मलकापूरलालक्विंटल31708930105659530
कोपरगावलालक्विंटल3800094009300
गंगाखेडलालक्विंटल14900095009000
मेहकरलालक्विंटल690830099259000
वरोरा-शेगावलालक्विंटल1835083508350
मंगळवेढालालक्विंटल1910091009100
औराद शहाजानीलालक्विंटल392100001040010200
लोहालालक्विंटल2589001023110000
तुळजापूरलालक्विंटल4095001040010200
सेनगावलालक्विंटल200930098509500
नेर परसोपंतलालक्विंटल215790097509238
उमरखेड-डांकीलालक्विंटल70750078007600
भंडारालालक्विंटल3850085008500
जळकोटलालक्विंटल5999555101259875
दुधणीलालक्विंटल91095001046510000
उमरेडलोकलक्विंटल202900097509400
पाथर्डीनं. १क्विंटल160790091008400
जालनापांढराक्विंटल233991001071110250
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल528800104009820
पाचोरापांढराक्विंटल30902097619511
भोकरदनपांढराक्विंटल78800100009500
जामखेडपांढराक्विंटल269700100009850
शेवगावपांढराक्विंटल225980099009900
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल1999001000010000
गेवराईपांढराक्विंटल1209700102759950
देउळगाव राजापांढराक्विंटल7850098019500
गंगापूरपांढराक्विंटल367400100759850
वैजापूर- शिऊरपांढराक्विंटल54890099009600
औराद शहाजानीपांढराक्विंटल573100801060010340
लोहापांढराक्विंटल99700100019930
तुळजापूरपांढराक्विंटल3095001040010100

Web Title: Know today's detailed Turi rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.