Join us

सोयाबीन, तूर, उडीद, मका, हरभरा; जाणून घ्या आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 1:47 PM

आज ३ ऑक्टोबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीन, उडीद, तूूर, मका आणि हरभरा या कडधान्यांचे बाजारभाव असे आहेत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार आज दुपारी १ पर्यंत नागपूर बाजारसमितीत सोयाबीनची ४५ क्विंटल आवक झाली. सरासरी दर ४५६३ रुपये प्रति क्विंटल असे होते.

पिवळ्या सोयाबीनला अकोला, देऊळगाव राजा या बाजारसमित्यांमध्ये ४६०० ते ४८०० रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव मिळत आहेत. आज देऊळगाव राजा येथे सोयाबीनला  ५ हजार रुपये जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला आहे.

दरम्यान भोकरदन येथे-पिंपळगाव रेणू बाजारसमितीत आज मका बाजारभाव सरासरी २२०० रुपये होते. 

आज तुरीचे दर सरासरी ९ ते ११ हजार प्रति क्विंटल, उडीद दर सरासरी ८ ते दहा हजार रुपये क्विंटल असे होते. तर हरभरा दर लोकल हरभऱ्यासाठी सरासरी ५ हजार ते ५१०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

बाजार भावांच्या निवडक माहितीसाठी पुढील तक्ता पाहा.

सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत (आवक क्विंटलमध्ये)

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

३ ऑक्टोबर
नागपूरलोकल45430046504563
अकोलापिवळा1427400047554600
देउळगाव राजापिवळा9460050004800
सिंदखेड राजापिवळा88 नग460048004700
उमरखेडपिवळा70460048004700
२ ऑक्टोबर
लासलगाव - विंचूर---146300047214650
बार्शी---61430047504700
मोर्शी---50430044114355
कोपरगावलोकल23450047164575
लासलगाव - निफाडपांढरा84250146994590
भोकरपिवळा11441144514431
वरोरापिवळा41415045504300
सेनगावपिवळा150440046004500
उमरखेडपिवळा120460048004700
काटोलपिवळा60340043504050

तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
३ ऑक्टोबर २३
अकोलालालक्विंटल966100109609000
नागपूरलालक्विंटल25110001140011300
२ ऑक्टोबर २३
बार्शी---क्विंटल1100001000010000
मोर्शी---क्विंटल299000109509975
काटोललोकलक्विंटल228000107009900

 

हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

३ ऑक्टोबर २३
अकोलाकाबुली11131551315513155
अकोलालोकल62387057205095
नागपूरलोकल6500052005150
२ ऑक्टोबर २३
पुणे---34600066006300
बार्शी---12520057005200
भोकर---2520455005352
लासूर स्टेशन---7520057005504
मोर्शी---39400045004250
राहता---1520052005200
कर्जत (अहमहदनगर)लोकल2450048004500
काटोललोकल30470057815050

उडीद बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

३ ऑक्टोबर २३
देउळगाव राजाकाळाक्विंटल4470086008000
कल्याणमोगलाईक्विंटल39800100009900

मका बाजारभाव असे आहेत

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

३ ऑक्टोबर
नागपूर----45190021002050
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळी6210023002200
२ ऑक्टोबर
लासूर स्टेशन----4190020501975
राहता----17225022502250
पुणेलाल4240025002450
कोपरगावलोकल1900090009000
कर्जत (अहमहदनगर)पिवळी85200022002100
टॅग्स :बाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी