Lokmat Agro >बाजारहाट > जाणून घ्या कांदा-कापूस-सोयाबीनचे आजचे बाजारभाव

जाणून घ्या कांदा-कापूस-सोयाबीनचे आजचे बाजारभाव

Know today's market prices of onion-cotton-soybeans | जाणून घ्या कांदा-कापूस-सोयाबीनचे आजचे बाजारभाव

जाणून घ्या कांदा-कापूस-सोयाबीनचे आजचे बाजारभाव

गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यंदाचा खरिपाच्या हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रब्बीतील पिकांचेही गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. तर काही भागांतील शेतकऱ्यांसाठी आणि पिकासाही दोन दिवसांपूर्वी पडलेला पाऊस फायदेशीर ठरला. दरम्यान, खरीपातील पिकांना मनासारखा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. 

आज सोयाबीनला ४ हजार ६०० ते ५ हजार १५० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. मुखेड बाजार समितीत सर्वांत जास्त दर मिळाला असून या ठिकाणी ८८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर वरोरा खांबाडा बाजार समितीत सर्वांत कमी म्हणजे ३ हजार रूपये एवढा सर्वांत कमी सरासरी दर मिळाला. 

कांद्याचा आणि कापसाचे दर आज स्थिर असल्याचं पाहायला मिळालं. कापसाला ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रूपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळाला. तर येणाऱ्या काळात कापसाची आवक झपाट्याने वाढणार असल्याचं चित्र आहे. कांद्याचे दरही २ हजार ५०० ते ४ हजार ७०० रूपयांच्या दरम्यान स्थिर आहेत. गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर कांद्याचे नुकसान झाले आहे. यानंतर कांद्याचे दर वाढण्याची शक्यता होती पण तसे झाले नाही. कांद्याच्या दरात काहीसी घसरण झाली आहे. 

 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/11/2023
लासलगाव - विंचूर---क्विंटल708300051005011
शहादा---क्विंटल64441151004904
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल17477650004988
माजलगाव---क्विंटल1275470050114900
राहूरी -वांबोरी---क्विंटल2450150004750
संगमनेर---क्विंटल18500050005000
पाचोरा---क्विंटल100490049754951
कारंजा---क्विंटल5000475050404885
रिसोड---क्विंटल1620482549804900
नवापूर---क्विंटल55500051005054
तुळजापूर---क्विंटल650500050005000
मानोरा---क्विंटल484492551804988
राहता---क्विंटल13495550535000
धुळेहायब्रीडक्विंटल15460048104675
सोलापूरलोकलक्विंटल206490051155000
परभणीलोकलक्विंटल595495050755000
नागपूरलोकलक्विंटल147450049024802
हिंगोलीलोकलक्विंटल1500480051604980
कोपरगावलोकलक्विंटल146450049964851
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल26360049604855
मेहकरलोकलक्विंटल1560430051904800
ताडकळसनं. १क्विंटल251460050514900
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल442250050714980
लातूरपिवळाक्विंटल19341501851635100
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल127495050515000
जालनापिवळाक्विंटल3468450051005000
यवतमाळपिवळाक्विंटल1107475050254887
मालेगावपिवळाक्विंटल12487051054980
आर्वीपिवळाक्विंटल352410051004750
चिखलीपिवळाक्विंटल2030470052254960
बीडपिवळाक्विंटल407495051005027
वाशीमपिवळाक्विंटल600475049804850
पैठणपिवळाक्विंटल2490049004900
वर्धापिवळाक्विंटल21470047004700
भोकरपिवळाक्विंटल19485148754863
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल554475049504850
जिंतूरपिवळाक्विंटल134485149504900
मलकापूरपिवळाक्विंटल925460050004855
दिग्रसपिवळाक्विंटल445475050904865
वणीपिवळाक्विंटल198420050804700
सावनेरपिवळाक्विंटल65450048884750
गेवराईपिवळाक्विंटल39440049504675
परतूरपिवळाक्विंटल43495050855000
चांदूर बझारपिवळाक्विंटल221450049804700
देउळगाव राजापिवळाक्विंटल21480050004900
लोणारपिवळाक्विंटल1730470050304865
वरोरापिवळाक्विंटल465360049514500
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल130300049404500
नांदगावपिवळाक्विंटल24466550995050
तासगावपिवळाक्विंटल25485051704980
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल1500050495025
आंबेजोबाईपिवळाक्विंटल260480051315050
अहमहपूरपिवळाक्विंटल4035450049584958
औराद शहाजानीपिवळाक्विंटल3316501050605035
मुखेडपिवळाक्विंटल88515051755150
मुरुमपिवळाक्विंटल1030485049694910
सेनगावपिवळाक्विंटल335470050004800
पुर्णापिवळाक्विंटल700500051355100
नांदूरापिवळाक्विंटल605430049864986
सिंदखेड राजापिवळानग1504460050504950
उमरखेडपिवळाक्विंटल120470049004800
राजूरापिवळाक्विंटल101490050354975
काटोलपिवळाक्विंटल207470051154850
सोनपेठपिवळाक्विंटल124480050134975
देवणीपिवळाक्विंटल54510051605130

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/11/2023
कोल्हापूर---क्विंटल3195150048002800
अकोला---क्विंटल300250040003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल466150035003500
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल1000250035003000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9356280046003700
मंचर- वणी---क्विंटल220350046004000
हिंगणा---क्विंटल2250025002500
कराडहालवाक्विंटल99200045004500
सोलापूरलालक्विंटल3791910050002800
बारामतीलालक्विंटल352100041002500
येवलालालक्विंटल800150042013600
येवला -आंदरसूललालक्विंटल20060042994000
धुळेलालक्विंटल29580044003650
लासलगावलालक्विंटल4275200043174000
लासलगाव - निफाडलालक्विंटल220250044354150
लासलगाव - विंचूरलालक्विंटल7500250046004100
जळगावलालक्विंटल698142536922750
नागपूरलालक्विंटल1000300040003750
संगमनेरलालक्विंटल343950046002550
चांदवडलालक्विंटल3000190041203450
मनमाडलालक्विंटल1500150040513700
सटाणालालक्विंटल391080043003550
कोपरगावलालक्विंटल50210041263600
साक्रीलालक्विंटल1815200045003900
देवळालालक्विंटल2475150040003750
उमराणेलालक्विंटल9500100140003600
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल339100033002150
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल364780050002900
पुणेलोकलक्विंटल8650250050003750
पुणे- खडकीलोकलक्विंटल3320032003200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2240040003200
पुणे-मांजरीलोकलक्विंटल76260036003000
वाईलोकलक्विंटल20150040002900
मंगळवेढालोकलक्विंटल54130055004000
कामठीलोकलक्विंटल30350040003800
कल्याणनं. १क्विंटल3400045004300
नागपूरपांढराक्विंटल540400050004750
नाशिकपोळक्विंटल143200044003850
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल9900150045993800
येवलाउन्हाळीक्विंटल4200150043903700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल180082544914100
नाशिकउन्हाळीक्विंटल301280043504000
लासलगावउन्हाळीक्विंटल4470200045014100
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1810200043104200
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल6500250045004000
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल9200037003500
संगमनेरउन्हाळीक्विंटल38150040002250
चांदवडउन्हाळीक्विंटल5000135143013350
मनमाडउन्हाळीक्विंटल900187540403750
सटाणाउन्हाळीक्विंटल8250100046403650
कोपरगावउन्हाळीक्विंटल2560100043603800
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल6300150045904100
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1640100042003850
देवळाउन्हाळीक्विंटल440050043403900
उमराणेउन्हाळीक्विंटल8500100142253800

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/11/2023
संगमनेर---क्विंटल150600069006450
सावनेर---क्विंटल1300690069006900
राळेगाव---क्विंटल1000690070306950
भद्रावती---क्विंटल41692070206970
समुद्रपूर---क्विंटल426700071357050
हिंगणाएकेए -८४०१ - मध्यम स्टेपलक्विंटल12690069006900
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल240690069756950
वरोरालोकलक्विंटल461665171517050
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल173690070507000
काटोललोकलक्विंटल150690070507000
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल510702571007050
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल375702572007100

Web Title: Know today's market prices of onion-cotton-soybeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.