Lokmat Agro >बाजारहाट > लासलगावसह प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

लासलगावसह प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

Know today's onion market prices in Lasalgaon, Pimpalgaon, Pune | लासलगावसह प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

लासलगावसह प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी लासलगाव, पिंपळगाव, पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजारसमितीत उन्हाळी कांदा बाजारभाव वधारलेले दिसून आले. लाल कांदा अजून पुरेशा प्रमाणात बाजारात येत नसून उन्हाळी कांद्याची आवकही घटत चालली आहे.

आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी लासलगाव, पिंपळगाव, पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजारसमितीत उन्हाळी कांदा बाजारभाव वधारलेले दिसून आले. लाल कांदा अजून पुरेशा प्रमाणात बाजारात येत नसून उन्हाळी कांद्याची आवकही घटत चालली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

लासलगावच्या विंचूर उप बाजारसमितीत आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात उन्हाळ कांद्याची ५२४ नग आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ३ हजार, जास्तीत जास्त बाजारभाव ४ हजार ९००, तर सरासरी बाजारभाव ४४५० रुपये प्रति क्विंटल असा होता.

पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत जास्तीत जास्त ५७०१, तर कमीत कमी २५०० रुपये व सरासरी ४५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले आहेत.    

राज्यातील प्रमुख बाजारसमितीतील सकाळच्या सत्रातले कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
२६ ऑक्टोबर २३
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---7463260050003800
धुळेलाल787100047003500
पुणेलोकल8682350057004600
पुणे- खडकीलोकल15120024001800
पुणे -पिंपरीलोकल30250045003500
पुणे-मोशीलोकल415150045003000
वाईलोकल18200042003100
कामठीलोकल4250035003000
कल्याणनं. १3200030002800
येवलाउन्हाळी4000200050004400
लासलगावउन्हाळी5536220147514360
लासलगाव - विंचूरउन्हाळी3000300049004450
सिन्नर - नायगावउन्हाळी123100049004750
पिंपळगाव बसवंतउन्हाळी10800250057014500
भुसावळउन्हाळी2300035003500
वैजापूरउन्हाळी419100055003200

Web Title: Know today's onion market prices in Lasalgaon, Pimpalgaon, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.