Lokmat Agro >बाजारहाट > जाणून घ्या आजचे सोयाबीन बाजारभाव, कुठे मिळाला जास्त दर

जाणून घ्या आजचे सोयाबीन बाजारभाव, कुठे मिळाला जास्त दर

Know today's soybean market price, where farmers get the highest price | जाणून घ्या आजचे सोयाबीन बाजारभाव, कुठे मिळाला जास्त दर

जाणून घ्या आजचे सोयाबीन बाजारभाव, कुठे मिळाला जास्त दर

आज दिनांक २८ ऑक्टोबर रोजी राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत. जाणून घेऊ यात.

आज दिनांक २८ ऑक्टोबर रोजी राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत. जाणून घेऊ यात.

शेअर :

Join us
Join usNext

आज दि. २८ ऑक्टोबर २३ रोजी सातारा जिल्ह्यातील वडूज बाजारसमितीत पांढऱ्या सोयाबीनला सर्वाधिक सरासरी दर मिळाला. या ठिकाणी आज फक्त दहा क्विंटल सोयाबीन आवक झाली. कमीत कमी सोयाबीन बाजारभाव ४८००, जास्तीत जास्त ५ हजार तर सरासरी ४ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल होते.

त्याखालोखाल परतूर बाजारसमितीत सरासरी ४८०० रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाले. या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनची ७३७ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ४६५० तर जास्तीत जास्त बाजारभाव ४८६५ असा होता.

आज विविध बाजारसमित्यांमध्ये पिवळ्या सोयाबीनला सरासरी ४३०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.

राज्यातील बाजारसमित्यांमधील सोयाबीनचे बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत

बाजार समितीआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

28/10/2023
जळगाव255420048554750
छत्रपती संभाजीनगर208440047514575
माजलगाव4222420047514651
राहूरी -वांबोरी83410047004400
तुळजापूर2000450046004550
राहता43450048114750
सोलापूर615420047554350
अमरावती21768455047054627
नागपूर4742430048404705
हिंगोली1150450048414670
अंबड (वडी गोद्री)202390147764001
वडूज10480050004900
अकोला11986400048004600
चिखली2225420053004750
अक्कलकोट123460047414650
पैठण30453146004571
भोकरदन246450047004600
भोकर1293400046774340
हिंगोली- खानेगाव नाका520440046004500
मलकापूर3835430048154555
परतूर737465048654800
तेल्हारा1000455047504720
देउळगाव राजा150440048004600
वरोरा650400047004300
वरोरा-खांबाडा450310045504300
वैजापूर- शिऊर8474048204800
निलंगा756430047004600
औराद शहाजानी618458147014641
हिमायतनगर191450047004600
मुरुम732442545754500
पुर्णा1280437048244762
आष्टी-जालना96470048504750
राळेगाव190440047004600
उमरखेड640460047004650
उमरखेड-डांकी840460047004650
भंडारा9440044004400
भद्रावती77390046004100
सिंदी476402047004400
वाशी (धाराशिव)8430045504400

Web Title: Know today's soybean market price, where farmers get the highest price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.